News18 Lokmat

Valentine's Day : बाॅयफ्रेंडला द्या 'या' गिफ्ट्स, नक्की होईल खूश

व्हॅलेंटाइन्स डेला पती किंवा बाॅयफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचं हे ठरवणं कठीण असतं. आम्ही घेऊन आलोय काही टिप्स

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 08:20 PM IST

Valentine's Day : बाॅयफ्रेंडला द्या 'या' गिफ्ट्स, नक्की होईल खूश

व्हॅलेंटाइन्स डेला मुलींना द्यायला खूप गिफ्ट्स असतात. प्रश्न असतो तो बाॅयफ्रेंड किंवा पतीला काय गिफ्ट द्यायचं ते.

आम्ही घेऊन आलोय अशाच काही गिफ्टसची लिस्ट

पुरुषांना घडाळ्याचा शौक असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला छानसं घड्याळ देऊ शकता. ते सर्व बजेटमध्ये मिळू शकतं.

Loading...

टाय हाही एक चांगला पर्याय आहे. टाय आॅफिसमध्येही वापरता येतो.

बाॅयफ्रेंड किंवा पतीला शेव्हिंग किटही देऊ शकाल. ते उपयोगी आहे.

पाकीट तर चांगला आणि उपयोगी पर्याय आहे.

पाकीट तर चांगला आणि उपयोगी पर्याय आहे.

गाॅगल अऩेकांना आवडतात. ते गिफ्ट खूप किमती ठरू शकतं.

डिओ किंवा परफ्युम नेहमीच वापरले जातात. अशी गिफ्ट दिली तर तो खूश नक्कीच होईल.

हेल्थ बँड देऊन तुम्ही त्याच्या आरोग्याबद्दल किती जागरुक आहात तेही दाखवता येईल.

तुमच्या पतीला किंवा बाॅयफ्रेंडला फिरण्याची आवड असेल तर ट्रॅव्हल बॅग देणं उत्तम ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...