Valentine's Day : गुलाबांच्या संख्येमागे दडलंय प्रेमातलं गुपित

व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी आठवडाभर डेज सुरू होतात. 7 फेब्रुवारीला असतो रोझ डे. किती गुलाब दिले, त्यावरून कळतं जोडीदाराला काय सांगायचं आहे ते.

News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2019 06:43 PM IST

Valentine's Day : गुलाबांच्या संख्येमागे दडलंय प्रेमातलं गुपित

व्हॅलेंटाइन्स डेला तुमचा जोडीदार तुम्हाला किती गुलाब देतोय यावरून त्याला किंवा तिला काय सांगायचंय हे कळतं. जाणून घेऊया गुलाबाची सांकेतिक भाषा

तुम्हाला कुणी एक गुलाबाचं फूल दिलं तर समजा पहिल्या नजरेत तुमच्यावर प्रेम जडलं आहे.

कोणाच्या प्रेमात तुम्ही पूर्णपणे अडकला आहात तर तुम्ही दोन गुलाब भेट द्याल.

Loading...

तुम्हाला कुणी तीन गुलाब दिले तर समजा त्या व्यक्तीला सांगायचंय I Love You

चार गुलाब गिफ्ट देणारी व्यक्ती सांगत असते की आपल्या प्रेमाच्या मधे कोणी येणार नाही.

पाच गुलाबांची भेट म्हणजे मला तुझी काळजी वाटते.

सहा गुलाबांचा अर्थ असा की हे प्रेम कधीच संपणार नाही.

तुमचे कुणी स्नेही, मित्र संकटात असतील तर तुम्ही 8 गुलाबांची भेट देता येईल.

9 गुलाब हे शाश्वत प्रेमाचं प्रतिक आहे.

9 गुलाब हे शाश्वत प्रेमाचं प्रतिक आहे.

कोणी 10 गुलाब भेट दिले तर समजा तुम्ही त्या व्यक्तीला परफेक्ट वाटता.

कुणी तुम्हाला 11 गुलाब भेट दिले तर समजा त्या व्यक्तीसाठी तुम्ही अनमोल आहात.

12 गुलाबांचा अर्थ ती व्यक्ती तुम्हाला प्रपोझ करतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...