या ६ देशात फिरायला पासपोर्टची गरज लागत नाही

जाणून घ्या ते कोणते देश आहेत, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय जाऊ शकता

News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2019 11:33 PM IST

या ६ देशात फिरायला पासपोर्टची गरज लागत नाही

ताकदीच्या बाबतीत भारतीय पासपोर्ट ६६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताबाहेर फिरण्यासाठी आपल्याला व्हिसाची गरज लागते. असे असले तरी काही देश असेही आहेत जिथे जायला व्हिसा लागत नाही. फक्त भारतीय पासपोर्टवर तुम्ही तो देश फिरून येऊ शकता.

इंडोनेशिया- तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे तर पुढचे ३० दिवस तुम्ही कोणतीही चिंता न करता इंडोनेशिया हा देश फिरू शकता. या देशाची राजधानी बाली फिरायला देश- परदेशातून लोक येतात.

भूतान- ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, ते भूतान हा देशही आरामात फिरून येऊ शकतात. चीन आणि भारताच्यामध्ये असलेला हा देश निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण आहे. इथली बुद्धांची मंदिरं पाहायला जगभरातून लोक येतात.

Loading...

मालदीव- ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे ते ९० दिवस मालदीपमध्ये सहज राहू शकतात. इथले बीच आणि समुद्राचं पाणी सगळंच काही प्रेमात पाडणारं आहे.

मॉरिशस- इथले धबधबे, बीच पाहण्यासारखे आहेत. ही जागा स्वर्गापेक्षा कमी नाही. ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे ते ९० दिवस मॉरिशसमध्ये आरामात राहू शकतात.

नेपाळ- इथे भारतीय नागरिक फक्त राहूच शकतात असं नाही तर कामही करू शकतात. नेपाळी नागरिकही भारतात राहू शकतात आणि काम करू शकतात. इथलं पशुपतिनाथचं मंदिर असो किंवा राजमहल, नेपाळ हा देश पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात.

सेशेल्स- आफ्रिकाचेच्या पूर्वेकडे वसलेलं हे सेशेल्स आयलँड फार सुंदर आहे. जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे तर तुम्ही इते ३० दिवस राहू शकता. या देशात व्हिसा तिथे पोहोचल्यावर मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...