हनीमूनसाठी भारतातल्या या सर्वात सुंदर ठिकाणी तुम्हीही एकदा जाच...

भारतात एक ठिकाण असं आहे जिकडे वर्षाच्या १२ महिने वातावरण कधीच २५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नसतं.

  • Share this:

पूर्ण देशात जिकडे उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असते. मात्र भारतात एक ठिकाण असं आहे जिकडचं वातावरण कधीच २५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नसतं.

वर्षाच्या १२ महिने तिकडे थंडीच असते. हे दक्षिणेतलं एकमेव हिल स्टेशन आहे. तसंच भारतातल्या सर्वात्तम हनिमून डेस्टिनेशनपैकी एक आहे म्हणजे उटी.

मेट्टुपालियमकडून एनएमआरकडे जाणारी ट्रॉय ट्रेन ४६ किलोमीटरचं अंतर कापत तुम्हाला उटीला नेते. ५ तासांच्या या प्रवासात २५० पुलं, १६ सुरंग आणि ६ स्थानक येतात. हे ५ तास स्वर्गानुभूती देणारे असतात.

चारही बाजूंना पसरलेली हिरवळ, थंड वातावरण यामुळे आपण वेगळ्याच जगात आहोत की काय असाच भास इथल्या पर्यटकांना होतो.

१८१९ मध्ये कोयंबतूरचे जिल्हाधिकारी जान सुलिवान यांनी उटी शहर शोधलं. उटी शहरातलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे उटी लेक.

उटी लेक येथे मिनी ट्रेन, गार्डन, अम्युजमेंट पार्क, बोर्ट्स अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

इथं राहणंही अगदीच परवडण्यासारखं आहे. ३०० रुपयांपासून हॉटेलमध्ये रुम उपलब्ध आहेत.

जर तुम्ही उटीला जाण्याचा विचार करत असाल तर तिकडून नीलगिरी चहा आणायला विसरु नका.

इथले चॉकलेटही जगभरात प्रसिद्ध आहेत. उटीवरुन जगभरात चॉकलेटची निर्यात केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 05:29 PM IST

ताज्या बातम्या