• होम
  • व्हिडिओ
  • VIRAl VIDEO : हे आहेत गेल्या आठवड्यातले टॉप 3 व्हायरल व्हिडिओ
  • VIRAl VIDEO : हे आहेत गेल्या आठवड्यातले टॉप 3 व्हायरल व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Oct 20, 2018 09:00 PM IST | Updated On: Oct 21, 2018 11:02 AM IST

    ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बारमधले अश्लील चाळे उघड करणारा छुपा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ आहे उल्हासनगरचा. ४२५ कोटी किमतीचे दागिने घालून गरबा खेळणाऱ्या गुजराती बायकांचा एक व्हिडिओ आठवडाभर सोशल मीडियावर फिरतोय. जुनी परंपरा म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधल्या या स्त्रिया असे अंगभर दागिने घालून फेर धरतात. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं शिवतीर्थावरचं भगवं वादळ नावानं आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो आहे सेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो शिवसैनिकांचं उंचावरून घेतलेलं फूटेज. हा व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading