जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

विशेष म्हणजे सर्वाधिक वायू प्रदूषण करणाऱ्या जगातील विविधं कंपन्यांमध्ये भारतातील कंपनींचंही नाव सामील आहे.

  • Share this:

दिल्ली एनसीआरसह देशातील मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या वायु प्रदूषणामुळे हवा खराब होत चालली आहे. हे फक्त भारतातच नाही तर जगभरात होत आहे. म्हणूनच आज जगभरातील अशा टॉप 5 कंपन्यांबद्दल जाणून घेऊ ज्या सर्वाधिक वायू प्रदुषण करतात.

सर्वात जास्त प्रदुषण पसरवणाऱ्या कंपन्यांच्या यागीत पाचव्या स्थानावर आहे ती इराणची नॅशनल इरानियन ऑइल ही कंपनी. दरवर्षी या कंपनीकडून 35,658 मॅट्रिक टन कार्बन वायूत फेकला जातो. 

अमेरिकेतील एक्सॉन मोबील ही कंपनी सर्वाधिक वायू प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. दरवर्षी या कंपनीकडून 41,904 मॅट्रिक टन कार्बन वायूत फेकला जातो. 

गाजप्रोम ही कंपनी सर्वाधिक वायू प्रदुषण करणाऱ्या कंपनीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ही रशियातील कंपनी आहे. दरवर्षी या कंपनीकडून 43,230 मॅट्रिक टन कार्बन वायूत फेकला जातो. 

दुसऱ्या नंबरवर अमेरिकेची शेवरॉन ही कंपनी येते. दरवर्षी या कंपनीकडून 43,345 मॅट्रिक टन कार्बन वायूत फेकला जातो. ही कंपनी ऊर्जा क्षेत्रात काम करते.

या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते सौदी अरेबियाची कंपनी सौदी अरामको. ही कंपनी दरवर्षी 59,262 मॅट्रिक टन कार्बन वायूत फेकला जातो. 

या यादीत भारतातील कोल इंडिया ही कंपनी आठव्या स्थानावर आहे. या कंपनीकडूनही सर्वाधिक वायू प्रदूषण होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या