ऑफिसच्या कामांना कंटाळला असाल तर या 5 ठिकाणी एकदा तरी बॅकपॅक ट्रीप कराच!

रोजच्या कामांना तुम्ही वैतागला असाल आणि एक ब्रेक हवा असेल तर या ट्रीपचा नक्कीच विचार करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 05:47 PM IST

ऑफिसच्या कामांना कंटाळला असाल तर या 5 ठिकाणी एकदा तरी बॅकपॅक ट्रीप कराच!

अनेकांना लाँग ड्राइव्हला जायला आवडतं. मग ते बाइकवरून असो की कारमधून.. रोड ट्रीप ही सध्याची ट्रेण्डमधली गोष्ट आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम अशा 5 रोड ट्रीपची माहिती घेऊन आलो आहोत. रोजच्या कामांना तुम्ही वैतागला असाल आणि एक ब्रेक हवा असेल तर या ट्रीपचा नक्कीच विचार करू शकता.

लेह- लडाखः जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या रोड ट्रीपपैकी ही एक ट्रीप आहे. लोक जगभरातील लोक इथे एकदा तरी येतातच. भारतात राहून तुम्ही या ठिकाणाला भेट दिली नाही तर तुमची ट्रॅव्हल डायरी अपूरी राहिली म्हणून समजा.

मुंबई ते गोवा ही रोड ट्रीपही फार संस्मरणीय होऊ शकते. जवळपास 10 तासांचा प्रवास करताना निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत तुम्ही जाऊ शकाल. मध्येच पश्चिम घाटही लागतो.

अहमदाबाद ते कच्छ लाँग ड्राइव्ह दरम्यान तुम्ही रण ऑफ कच्छलाही जाऊ शकता. याशिवाय जंगलातून तुम्ही हा प्रवास करू शकता.

जर तुम्हाला वेगाचं वेड आहे तर एक्स्प्रेस वेवरून तुम्ही दिल्ली- आग्राला नक्कीच जाऊ शकता. यातही गाडीचा वेग आणि उत्तम वातावरण असेल तर तो दिवस तुम्ही कधीच विसरणार नाहीत.

Loading...

कोलकत्यावरून वाराणसीला तुम्ही लाँग ड्राइव्हने जाऊ शकता. हा प्रवास जंगल, नद्या, लहान टेकड्यांना पार करत करावा लागत असल्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान निसर्गाच्या नव्याने प्रेमात पडाल यात काही शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...