रेड वाईन प्यायली तर होईल हा सर्वोत्तम फायदा

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात कळलं की वाइनमध्ये पॉलीफिनॉल आणि अँटी- ऑक्सिडेंट असतात.

  • Share this:

तुम्हाला हिरड्यांशी निगडीत काही आजार आहेत का? एक ग्लास वाइन तुमच्या दातातील किटाणू आणि तोंडात होणाऱ्या बॅक्टेरिया तसेच पॅथोजन्सला संपवण्याचं काम करतात.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात कळलं की वाइनमध्ये पॉलीफिनॉल आणि अँटी- ऑक्सिडेंट असतात. याचा अधिकतर फायदा हा तोंडातील किटाणू नष्ट करण्यासाठी केला जातो. हे कोलन कॅन्सर आणि हृदयाशी संबंधीत आजार कमी करण्यास मदत करते.

ओरल प्रोबायोटिक, स्ट्रेपटोकोकस डेंटीसानीमध्ये जर तुम्ही रेड वाइन घालता तर त्यात असलेले पॉलीफिनॉल, पेथोजेनिक किटाणूंपासून संरक्षण देतात. या संबंधित संशोधन रिसर्च इंस्टीस्यूट ऑफ फूड सायन्स रिसर्च, स्पेन येथे झाले आहे.

याआधी झालेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, जर तुम्ही मद्यपान करता तर त्यामुळे इंफ्लेमेशनची समस्या संपुष्टात येते आणि मेंदूतून टॉक्सिन बाहेर पडतात.

योग्य प्रमाणात वाइन प्यायली तर यामुळे कर्करोग होण्याचा धोकाही बहुतांशी कमी होतो.

याशिवाय तुम्ही दात आणि हिरड्यांना मजबूत ठेवू इच्छिता तर दिवसांतून दोनदा ब्रश करायला विसरू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या