आयोडिनच्या मदतीने थायरॉइड राहील नियंत्रणात, जाणून घ्या फायदे

आयोडिनच्या मदतीने थायरॉइड राहील नियंत्रणात, जाणून घ्या फायदे

दूध हे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं. पण यामुळे आयोडीनचंप्रमाण देखील वाढतं. एका दूधाच्या पेल्यात 56 माइक्रोग्रॅम आयोडीनचं प्रमाण असतं.

  • Share this:

फार कमी लोकांना माहीत असेल, की थायरॉइडला नियंत्रणात ठेवण्यात आयोडीनचा फार मोठा उपयोग होतो. आयोडीन जेव्हा अमिनो एसिडसोबत एकत्रित होते, तेव्हा थायरॉइड हॉर्मोनची निर्मिती होते. हे हार्मोन शरीरासाठी उपयुक्त असतात.

थायरॉक्सिन टी- 4 आणि ट्राईयोडोथायरोनाइन टी- 3 असे थायरॉइड हॉर्मोनचे दोन प्रकार आहेत. जे शरीरातील पेशींमधील मेटाबॉलिज्म नियंत्रीत ठेवते. जेव्हा तुम्ही आयोडीनयुक्त पदार्थ खाणं बंद कराल तेव्हा तुमच्या शरीरात आयोडीनची कमतरता भासते.

शरीरात जर आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर त्याचा तुमच्या प्रतिकार क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर तुमच्या शरिरात आयोडीनचे प्रमाण कमी झालं तर थायरॉईडची समस्या उद्बवू शकते. थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये जर आयोडिनचं प्रमाण कमी झालेत तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

शरीरात जर आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर त्याचा तुमच्या प्रतिकार क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जर तुमच्या शरिरात आयोडीनचे प्रमाण कमी झालं तर थायरॉईडची समस्या उद्बवू शकते. थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये जर आयोडिनचं प्रमाण कमी झालेत तर ते तुमच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत हानिकारक आहे."

तुम्ही जेवणात जे मीठ वापरता ते आयोडाइनयुक्त मीठ असतं. एक ग्रॅममध्ये सुमारे ७७ माइक्रोग्रॅम आयोडीन असतं. म्हणजे जर तुम्ही दिवसभरात आहारातून १ ग्रॅम मीठ खाता तर तुमच्या शरीराला ७७ मायक्रोग्रॅम आयोडीन मिळतं.

दूध हे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं. पण यामुळे आयोडीनचंप्रमाण देखील वाढतं. एका दूधाच्या पेल्यात 56 माइक्रोग्रॅम आयोडीनचं प्रमाण असतं. याशिवाय तुम्ही डाएटमध्ये उकडलेली अंडी, दही, केळं, स्ट्रॉबेरी यांचा वापर करु शकता.

दूध हे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं. पण यामुळे आयोडीनचंप्रमाण देखील वाढतं. एका दूधाच्या पेल्यात 56 माइक्रोग्रॅम आयोडीनचं प्रमाण असतं. याशिवाय तुम्ही डाएटमध्ये उकडलेली अंडी, दही, केळं, स्ट्रॉबेरी यांचा वापर करु शकता."

Loading...

[caption id="attachment_301582" align="alignnone" width="800"]असं म्हंटलं जातं की बटाट्यामध्ये स्टार्च असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्यामध्येही आयोडीन असतं. एका मध्यम आकाराच्य़ा बटाट्यामध्ये ६० माइक्रोग्रॅम आयोडीनचं प्रमाण असतं. त्यामुळे रोज तुम्ही एक बटाटा खाल्ला तर तुमच्या शरिरात ४० टक्क्याने आयोडीनचंप्रमाण वाढतं. असं म्हंटलं जातं की बटाट्यामध्ये स्टार्च असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्यामध्येही आयोडीन असतं. एका मध्यम आकाराच्य़ा बटाट्यामध्ये ६० माइक्रोग्रॅम आयोडीनचं प्रमाण असतं. त्यामुळे रोज तुम्ही एक बटाटा खाल्ला तर तुमच्या शरिरात ४० टक्क्याने आयोडीनचंप्रमाण वाढतं.caption]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...