विदुर नीति- जर तुमच्यात आहे ही गोष्ट तर प्रत्येकजण तुमचं म्हणणं मान्य करेलच!

या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला फक्त प्रसिद्धीच मिळेल असं नाही तर तुमचं सार्वजनिक आयुष्यही चांगलं राहील.

  • Share this:

हिंदू धर्मग्रंथात मानवाचं कार्य, व्यवहार यांबद्दल सविस्तर लिहिले गेले आहे. महाभारत काळात राजा धृतराष्ट्र यांचे मंत्री विदुने विदुर नीति नावाच्या आपल्या ग्रंथात मनुष्याच्या स्वभावाशी निगडीत काही नियम लिहून ठेवले.

या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला फक्त प्रसिद्धीच मिळेल असं नाही तर तुमचं सार्वजनिक आयुष्यही चांगलं राहील. आज आपण अशाच काही विदुर नीतिबद्दल जाणून घेऊ.

अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च पराक्रमश्चबहुभाषिता। च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥ म्हणजे जो मनुष्य विवेकाने वागतो त्याला जीवनाय यश नक्कीच मिळतं.

मानवाला फार साधं आणि सरळ असलं पाहिजे. जेणेकरून तो समोरच्याची गोष्ट ऐकू शकेल आणि ती समजू शकेल.

आपल्या धर्माच्या मार्गावरून विचलीत न होण्यासाठी व्यक्तिला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.आपल्या धर्माच्या मार्गावरून विचलीत न होण्यासाठी व्यक्तिला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.

आपल्या धर्माच्या मार्गावरून विचलीत न होण्यासाठी व्यक्तिला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.

तसेच व्यक्तिला धाडसी असणंही आवश्यक आहे. यामुळे तो चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभा राहू शकतो.

व्यक्तिने मितभाषी असावं. परिस्थितीनुसार विचारपूर्वक आपलं मत मांडलं पाहिजे.

मनुष्याच्या स्वभावात दान धर्म असावा. हिंदू धर्मानुसार दान केल्याने पुण्य मिळतं.

व्यक्तिने नेहमी दुसऱ्यांचा चांगुलपणाचा आणि परोपकार लक्षात ठेवावे. यामुळे आयुष्यभर माणूस विनम्र राहतो. असं केल्याने त्याला समाजात सन्मानही मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 07:17 AM IST

ताज्या बातम्या