Elec-widget

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

योग्य पद्धतीचा वापर करून पोटाशी निगडीत समस्यांशी दोन हात करता येऊ शकतो आणि भविष्यात या समस्या पुन्हा निर्माण होणार नाहीत.

  • Share this:

तुम्हाला जर अपचन, अॅसिडिटी, जळजळ अशा पोटाशी निगडीत समस्या होत असलीत तर यावर कोणतंही औषध घेण्याऐवजी या आजाराचं मुळ शोधणं आवश्यक आहे. निसर्गोपचार पद्धतीत पोटाशी निगडीत समस्यांवर कोणतंही औषध घेण्याचा सल्ला दिला जात नाही. याउलट जेवणाची योग्य पद्धत आणि प्रक्रियेकडे लक्ष देण्यास सांगितले जाते. योग्य पद्धतीचा वापर करून पोटाशी निगडीत समस्यांशी दोन हात करता येऊ शकतो आणि भविष्यात या समस्या पुन्हा निर्माण होणार नाहीत.

- आपण जेवणं तेवढंच चावतो जेवढं ते गळ्याखाली उतरेल. पण ते चुकीचं आहे. एक घास कमीत कमी 15 ते 20 वेळा चावणं गरजेचं आहे.

- घास गिळण्याआधीच तो एवढा चावला गेला पाहिजे की त्याची पेस्ट तोंडात तयार झाली पाहिजे. यामुळे अपचनाची समस्या होत नाही.

- अर्ध पचलेलं जेवण जेव्हा आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा शरीर अन्नातले आवश्यक पोषक तत्त्व शोषून घेऊ शकत नाही. यामुळे व्हिटामिन, मिनरल अशा गोष्टींची शरीरात कमतरता निर्माण होते.

- अर्धपचलेलं जेवण जेव्हा आपल्या 32 फुट लांब आतड्यांमधून जातं तेव्हा काही अन्न हे नळीला चिकटतं. हळूहळू यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पोटाशी निगडीत अन्य समस्या निर्माण होऊ लागतात.

Loading...

- जेवताना पाणी कधीही पिऊ नका. जर पाणी पिण्याची आवश्यकता वाटली तर एक- दोन घोटांपेक्षा जास्त पिऊ नका.

- जेवणाच्या किमान 45 मिनिटांनंतरच पाणी प्या.

Research: ...म्हणून विवाहबाह्य संबंधांत पुरुषांपेक्षा महिला असतात जास्त आनंदी

Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

ही 5 फळं कॅन्सरला ठेवू शकतील कायमचं दूर

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...