या पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात टिकवू शकता भाज्या आणि कडधान्य

प्रत्येक घरातली सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल तर ते म्हणजे स्वयंपाक घर. हे जितकं स्वच्छ आणि टापटीप असेल तेवढं तुमचं आरोग्य सुदृढ राहतं.

  • Share this:

स्वयंपाक घरासोबतच आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टीप्स...

फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील.

कच्ची केळी, फणस, सुरण आणि इतर कंदमुळं कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही.

तांदुळ आणि गव्हाच्या पोत्यात चुन्याचा चुरा कपड्यात बांधून ठेवावा,त्याने कीड नाही लागत आणि कोरडेपणा राहतो.चुन्याऐवजी लाल मिरच्याही ठेवता येतील.

फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे दुर्गंध निघून जाईल.

धान्य किंवा डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांत कडुनिंबाचा पाला सुकवून ठेवावा.त्यामुळे तिथे कीड लागत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 07:37 AM IST

ताज्या बातम्या