या सोप्या उपायांनी तुम्ही तोंडाच्या अल्सरपासून मिळवू शकता कायमची सुटका!

तोंड आल्यामुळे खाण्या- पिण्यावर बंधनं येतात. पण तुम्ही घरगुती उपाय करून तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवू शकता.

  • Share this:

तोंड येणं ही सामान्य गोष्ट आहे. अनेकांना तोंड येण्याच्या त्रासाला सहन करावंच लागतं. तोंड आल्यामुळे खाण्या- पिण्यावर बंधनं येतात. पण तुम्ही घरगुती उपाय करून तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवू शकता.

तोंड येणं ही सामान्य गोष्ट आहे. अनेकांना तोंड येण्याच्या त्रासाला सहन करावंच लागतं. तोंड आल्यामुळे खाण्या- पिण्यावर बंधनं येतात.

कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून दिवसभरात जमेल तितकावेळ गुळण्या करा. यामुळे अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते.

मीठात अल्सर सुखवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसभरात कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या तरीही याचा फायदा.

जेथे तोंडाचा अल्सर आला आहे, तिथे दिवसातून दोनदा तुरटी लावा.

सुरूवातीला तुरटी जखमेवर लावल्यावर थोडा त्रास होईल. मात्र थोड्या वेळाने तुरटीमुळेही अल्सरची वेदना कमी होते.

पेरुचे पान खाल्यावरही तोंडाचा अल्सर लवकर बरा होता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 07:54 AM IST

ताज्या बातम्या