जिममध्ये व्यायाम करताना या 6 गोष्टी चुकूनही विसरू नका

  • Share this:

धकाधकीच्या जीवनात फिट राहण्याचं महत्त्व सगळेच जाणून आहेत. अनेकजण आपआपल्यापरिने फिट राहण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेकजण जिमचा मार्ग स्वीकारतात. जिमला जाणे हा काय लहान मुलांचा खेळ नाही. जर तुम्हाला योग्य ट्रेनरकडून ट्रेनिंग मिळत नसेल तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. जिम सुरु केल्यावर सुरुवातीला अनेकांना असं वाटतंय की व्यायामाचे सर्व प्रकार एकाच वेळी करू. पण, असं न करता योग्यरित्या व्यायाम करणं आवश्यक आहे. सर्वात आधी वॉर्मअप करा, त्यानंतर मिक्स एक्सरसाइज करा.

तुम्ही जर कम्प्युटरवर सलग ७ ते ८ तास काम करत असाल तर, सारखं शोल्डर, बॅक साइडसारखे एक्सरसाइज करणं आणि हेवी वेट उचलणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

स्वतःला जिम ट्रेनर समजू नका. लवकर फिट होण्याच्या नादात जास्त एक्सरसाइज करणं  योग्य नाही. याने तुम्हालाच त्रास होऊ शकतो.

हेवी वेट उचलण्याआधी हे जाणून घ्या की तुम्हाला कुठे लागलं तर नाहीय ना. कारण याकडे दुर्लक्ष करणं नंतर महागात पडू शकते.

काही वेळा हेवी वेट उचलण्याच्या परिणाम तुमच्या पायांच्या नसांवर होऊ शकतो. याची काळजी नक्की घ्या

जर तुम्ही पाहिलांदा जिमला जात असाल तर लगेच शोल्डर आणि बॅकची एक्सरसाइज करू नका.

जिममध्ये ओव्हर वेट एक्सरसाइज करताना जरा सांभाळून. जास्त वेट उचलून तुम्ही लगेच फिट होणार नाही. पण अशामुळे तुमच्या हाडांना त्रास होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 09:43 AM IST

ताज्या बातम्या