या स्टिप्स फॉलो करा, परीक्षा जाईल सोपी!

परिक्षा सोपी जाण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 07:05 AM IST

या स्टिप्स फॉलो करा, परीक्षा जाईल सोपी!

35 मिनिटापेक्षा जास्त अभ्यास करू नका. 5 मिनिटं ब्रेक घ्या. त्यानंतर पुन्हा अभ्यासाला सुरूवात करा. टिव्ही, गेम, गॅझेट्सपासून शक्यतो लांबच राहा.

एखाद्या विषयाचा किंवा धडा, विषय समजून घ्यायला उशीर होत असेल तर त्यावर जास्त अडून राहू नका. शांतपणे झोपा. सकाळी उठून अभ्यास करा. तुम्हाला सकाळी त्याचा रिझल्ट नक्की मिळेल.

रात्र - रात्रभर जागून अभ्यास करणं टाळा. कारण रात्री जागरण केल्यानं परिक्षेच्या वेळी झोप येऊ शकते. शिवाय, फ्रेश देखील वाटणार नाही. झोप पुरेशी घ्या. स्मरणशक्ती चांगली राहिल. 8 तास झोप ही हवीच.

Loading...

झेपेल तेवढाच अभ्यास करा. अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे हा हट्ट सोडा. सोपा अभ्यास पटकन करा. काही भाग कठीण वाटत असल्यास त्याला जास्त वेळ द्या.

केवळ अभ्यास न करता खेळा देखील. शिवाय, खाण्या - पिण्याकडे दुर्लक्ष करू नका. परिक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 07:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...