25- 35 वयात आई होणाऱ्या महिला असतात अधिक निरोगी, पण...

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या महिला आधी आई होतात आणि नंतर लग्न करतात, त्यांचं आयुष्यही इतर महिलांच्या तुलनेत फारसं चांगलं नसतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 06:55 PM IST

25- 35 वयात आई होणाऱ्या महिला असतात अधिक निरोगी, पण...

असं म्हटलं जातं की प्रेग्नंसीची योग्य वेळ ही 25 ते 35 वयापर्यंत आहे. यानंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. तसंच शरीराशी निगडीत अनेक समस्याही उद्भवतात. नुकतंच ओहियो स्टेट यूनिवर्सिटीने यासंबंंधी एक संशोधन केलं.

या संशोधनात 20 ते 24 वर्षांपर्यंत, 20 ते 35 वर्षांपर्यंत आणि 15 ते 19 वर्षांपर्यंत मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर वयाचा काय फरक पडतो हे स्पष्ट करण्यात आलं आहे. भविष्यात त्यांना काही गंभीर समस्यांनां सामोरं जावं लागू शकतं का याचा खुलासाही या संशोधनात केला गेला आहे.

संशोधनानुसार, ज्या महिलांना पहिलं मुल 25 ते 35 वर्षांच्या मध्ये होतं त्यांचं आरोग्य चाळिशीत असलेल्या इतर महिलांच्या तुलनेत चांगलं होतं.

तर  20 ते 24 या काळात ज्या महिला आई होतात त्यांच्या आरोग्यात फारसा काही फरक पडत नाही.

संशोधनात 15 ते 19 वयात ज्या मुली आई होतात त्या इतर महिलांच्या तुलनेत निरोगी नसतात हे सिद्ध झालं आहे.

Loading...

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या महिला आधी आई होतात आणि नंतर लग्न करतात, त्यांचं आयुष्यही इतर महिलांच्या तुलनेत फारसं चांगलं नसतं.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या महिला आधी आई होतात आणि नंतर लग्न करतात, त्यांचं आयुष्यही इतर महिलांच्या तुलनेत फारसं चांगलं नसतं.

यावरून कमी वयात आई होणं हे महिलांच्या आरोग्यासाठी फारसं चांगलं नसल्याचं समोर आलं आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...