तुम्हाला माहितीये का सेक्ससाठीचा सर्वोत्तम दिवस आणि वेळ कोणता?

सेक्ससाठीची योग्य वेळ आणि दिवस कोणता हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 09:52 PM IST

तुम्हाला माहितीये का सेक्ससाठीचा सर्वोत्तम दिवस आणि वेळ कोणता?

शारीरिक संबंधांसाठी एक अशी ठराविक वेळ किंवा दिवस कोणताच नसतो हे तर साऱ्यांना माहीत आहे. पण त्यातही अनेकांच्या मनात हा प्रश्न एकदा तरी येतोच. सेक्ससाठीची योग्य वेळ आणि दिवस कोणता हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ब्रिटनमधील एका ब्यूटी रिटेलर सुपरड्रग्जने सुमारे 2 हजार लोकांवर संशोधन केलं. या संधोशनात अनेकांनी रविवारी सकाळी 9 वाजता सेक्स करणं पसंत असल्याचं उत्तर दिलं. तर दुसऱ्या स्थानावर शनिवार हा वार होता.

विकेण्डची सुट्टी असल्यामुळे अनेकांनी या दोन दिवसांमध्ये सेक्स करण्याला पसंती दिली होती. पण याच दोन दिवसांमध्ये सेक्स करावं असं काही नाही. पार्टनरची संमंती असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कधीही सेक्स करू शकता.

जेव्हा गोष्ट सेक्सची येते तेव्हा पुरुष सरळ इंटरकोर्सला पोहोचतात. पण फोरप्लेही तेवढाच महत्त्वाचा आहे हे फार कमी लोकांच्या लक्षात येतं. फोरप्लेमुळे दोन्ही पार्टनरच्या मनात त्या भावना उत्पन्न व्हायला मदत होते.

शारीरिक संबंधांवेळी सुरक्षेची काळजी घेणं फार आवश्यक आहे. फक्त प्रेग्नसीसाठीच नाही तर अनेकदा इन्फेक्शनही होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो कॉण्डमशिवाय सेक्स करू नये.

Loading...

यासोबतच लुब्रिकेंटचा वापरही फार फायदेशीर असतो. अनेकदा नैसर्गिक लिब्रिकेंटच्या कमतरतेमुळे सेक्स रफ होतं आणि त्याचा नंतर त्रास होतो. अशावेळी ल्यूब ट्यूबचा वापर करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...