तुम्हालाही कधीकधी जास्त राग येतो? शांत होण्यासाठी हे उपाय करुन पाहा

बऱ्याचदा घटना या प्रासंगिक असतात. तरीही अनेकदा लोक रागाची घटना घडून गेल्यावर तेच तेच उगाळत बसतात.

  • Share this:

 माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण या रागानं अनेकदा होत्याचं नव्हतं होतं.

राग असह्य झाला की लोकं हात उचलतात आणि त्यातून मारामाऱ्या होतात. एकूणच वातावरण तर बिघडतंच, पण शरीरावरही त्याचा वाईट परिणाम होतो.

अशा वेळी काय करायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तज्ज्ञांच्या मते, कुठलीही व्यक्ती जेव्हा रागावते तेव्हा तिच्या शरीरात एक वेगळी एनर्जी तयार होते. ती दाबून ठेवली, तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.

अशा वेळी तुम्हाी सिनेमांची काही दृष्य डोळ्यासमोर आणा. सिनेमांमध्ये त्यात राग आला तर हिराॅईन डान्स करते. हिरो पंचिंग बॅगवर आपला राग काढतो. तुम्हीही तसंच करा.

असं केल्याने तुमच्या रागाला वाट मिळेल आणि वातावरणही कलुषित होणार नाही.

राग आला, तर व्यक्त होण्याआधी दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वसनानं राग शांत होण्यास मदत होते.

अनेकदा लोक रागाची घटना घडून गेल्यावर तेच तेच उगाळत बसतात. तसं करू नये. बऱ्याचदा घटना या प्रासंगिक असतात. संवादानं बऱ्याच समस्या कमी होतात.

याशिवाय रोज अर्धा तास मेडिटेशन केलं तर मन शांत राहतं. आलेला राग चटकन नाहीसा होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 08:21 AM IST

ताज्या बातम्या