पैसे नाहीयेत, तरीही बुक करू शकता ऑनलाइन तिकीट

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 04:49 PM IST

पैसे नाहीयेत, तरीही बुक करू शकता ऑनलाइन तिकीट

01 ऑगस्ट : ऑनलाइन तिकीट बुकींगच्या दरम्यान कार्डमध्ये पैसे नसल्यास बुकिंग करणे अशक्य आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पैसे न देताही ऑनलाईन तिकिटं बुक करू शकता. आणि 14 दिवसांनंतर तुम्ही ते पैसे देऊ शकता. यात 'ePayLater' हा अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट आपल्याला मदत करतो. आयआरसीटीसीने या प्रकल्पाची सुरूवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात की हा प्रोजेक्ट आपल्याला कशा पद्धतीने मदत करतो.

काय आहे ePayLater - या योजनेअंतर्गत कोणताही ग्राहक आयआरसीटीसी वेबसाइटवर पैशांशिवाय ऑनलाइन तिकिट बुक करू शकतो आणि 14 दिवसांनंतर तिकिटाचे पैसे देऊ शकतो. जे ग्राहक या सेवेचा लाभ घेतील त्यांना पैसे परत करताना 3.5 टक्के सेवाशुल्क द्यावा लागेल. जर आपण 14 दिवसांच्या आत पैसे दिले तर आपल्याला अतिरिक्त व्याज भरावं लागणार नाही. या व्यतिरिक्त, जर आपण वेळेवर व्यवहार करत असाल तर तुमची क्रेडिट मर्यादाही वाढू शकते.

आपण आपल्या आयआरसीटीसी खात्याद्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे लक्षात ठेवा की, आपण घेतलेले तिकीट आपल्या क्रेडिट मर्यादेत असावे आणि योग्य वेळी त्याचे पैस परत करावे. तुम्ही पैसे देण्यास विलंब केल्यास, क्रेडिट्स लेस केले जाईल. त्यानंतर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

पैशांशिवाय तिकिट बुक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा - सगळ्यात आधी आयआरसीटीसीमध्ये तुमचं खात खोला. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाची माहिती भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेनची निवड करा. आणि त्यानंतर 'book now' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवाशाची माहिती भरायची आहे. आणि नंतर त्यात कॅप्चा कोड टाका. हे झाल्यानंतर तुम्ही आणखी एक नवं पान उघडेल. त्यात तुम्हाला पेमेंट डिटेल भरायचे आहेत. यात तुम्ही क्रेडिट, डेबिट, BHIM App, नेट बँकिंगचा वापर करू शकता. त्यानंतर ePayLater वर क्लिक करा.

ePayLater वर क्लिक केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ePayLaterवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी <br />www.epaylater.in या साईटवर जा. यानंतर तुम्हाला बिल पेमेंटचा पर्याय येईल. त्याला निवडल्यानंतर पैशांशिवाय तुम्हाला तिकिट मिळेल.

ePayLater वर क्लिक केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ePayLaterवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी
www.epaylater.in या साईटवर जा. यानंतर तुम्हाला बिल पेमेंटचा पर्याय येईल. त्याला निवडल्यानंतर पैशांशिवाय तुम्हाला तिकिट मिळेल.

Loading...

तुमचं तिकीट आरक्षित झाल्यानंतर 14 दिवस उलटून गेले आणि तुम्ही जर पैसे देण्यास नकार दिला तर तुम्हाच्या तिकिटाच्या किंमतीवर व्याज आकारण्यात येईल आणि तुम्ही ते देण्यास विलंब केल्यास तुमचं आयआरसीटीसी खातं बंद होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2018 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...