आॅफिसमधून सुट्टी घेऊन फिरायला जावं अशी ही 5 ठिकाणं

नेहमीच्या रुटिनमधून फिरायला जायला कोणाला आवडत नाही? एप्रिल-मेच्या सुट्टीत तुम्ही प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणं सांगतो. तुम्ही तिथे भेट द्याच.

  • Share this:

भारताचं नंदनवन म्हणजे काश्मीर. तुम्ही श्रीनगरला भेट द्यायलाच हवी. तिथे  इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन, निशांत बाग, दाचीगम नॅशनल पार्क यांना भेट द्या.

पटकन जाऊन यायला गोवा हा चांगला पर्याय आहे. इथले समुद्रकिनारे, नाइट लाइफ तुम्ही एंजाॅय करालच. पण गोव्यातल्या छोट्या गावांमध्ये जाऊन खरा निसर्ग अनभवू  शकाल.

निसर्गाचं अनोखं दर्शन करायचं असेल तर अंदमान-निकोबारला भेट द्या. इथल्या समुद्राचे रंग पाहून तुम्ही हरखूनच जाल. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तुरुंगही पाहता येईल.

उत्तरांचलमध्ये अल्मोडाहून 30 किमी दूर एक अभयारण्य आहे. तिथे अस्वल, कस्तुरी हरण, जंगली मांजर असे बरेच प्राणी आहेत. शिवाय पक्षांच्या 200 प्रजाती आहेत.

उत्तरांचलमध्ये मसुरीजवळ कनातल नावाचं एक गाव आहे. निसर्ग सौंदर्याची उधळण जणू इथे झालीय. बर्फाचे डोंगर, जंगल, नदी या सगळ्याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल.

चुकवू नये असं ठिकाण म्हणजे लेह लडाख. 9,000 ते 25,170 फुट उंचीवरचं हे ठिकाण तरुणांचं खास आकर्षण आहे. हिमालय, पँगाँग लेक इथे येऊन तुम्ही तुमच्या नकळतही शांत आणि तृप्त होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goa
First Published: Mar 26, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या