फेसबुकवर फोटो शेअर करण्यापूर्वी एकदा करा विचार, नाही तर कधीच इम्प्रेस होणार नाही मुलगी

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, मुली एडिट केलेल्या फोटोंवर कमी विश्वास ठेवतात. एडिट केलेल्या फोटोंमध्ये महिलांना फार स्वारस्य नसते.

  • Share this:

सध्या ऑनलाइन बाजारपेठेत एकाहून एक एडिटिंग अॅप आले आहेत. या अॅपद्वारे अनेकजण स्वतःला अधिक सुंदर तर करताच शिवाय अनेक फिल्टरचा उपयोग करुन सुंदर फोटोही काढता. तुम्हीही त्याचपैकी एक आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी पुढील गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.

ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मेगन वेंडेमिया यांनी केलेल्या संशोधनात ३६० कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींचा समावेश करून घेण्यात आला होता.

या ३६० मुलींना इन्स्टाग्रामवरून घेतलेले ४५ सेल्फी फोटो दाखवण्यात आले.

या सर्व फोटोंवर फिल्टर लावण्यात आले होते आणि फोटोशॉपची मदत घेऊन चांगले एडिटही केले होते.

एडिट केलेल्या फोटोंकडे मुलींचा पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होता.

मुलींना हे फोटो विश्वासू वाटले नाही. शिवाय या फोटोंना पाहण्यात जास्त वेळ घालवावा असेही त्यांना वाटले नाही.

तर मग पुढच्यावेळी स्वतःचे फोटो एडिट करताना या सर्व गोष्टींचा एकदा विचार नक्की करा. फोटो एडिट करण्यापेक्षा जिथे चांगली लाईट आहे असा अँगल पाहून फोटो काढा. फोटो एडिट केल्यानंतर लोकांना तो फोटो पाहण्यात फारसे स्वारस्य नसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 10:01 AM IST

ताज्या बातम्या