नंतर पश्चाताप करण्यापेक्षा लग्नाआधी या 5 गोष्टींचा विचार नक्की करा

लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात, त्यामुळे तुम्ही या बदलांचा मानसिक पातळीवर कसा स्वीकार करतात यावर तुमचं लग्न किती यशस्वी होईल हे अवलंबून राहतं.

  • Share this:

लग्न हा काही बाहुल्यांचा खेळ नाही. हा आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णय आहे. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात, त्यामुळे तुम्ही या बदलांचा मानसिक पातळीवर कसा स्वीकार करतात यावर तुमचं लग्न किती यशस्वी होईल हे अवलंबून राहतं.

तुम्ही लग्नाचा विचार करत आहात तर काही गोष्टींचा आधीच विचार करणं गरजेचं आहे. पुढील गोष्टींवर तुम्ही नीट विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही.

फक्त तो- लग्नाचा अर्थ त्या सर्व प्रेम संबंधांवर पूर्णविराम देणं. लग्नापूर्वीपर्यंत अनेकजण क्रश, फ्लिंग अशा शब्दांची मदत घेऊन अनेक नाती सुरू असतात. एका व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्यासाठी प्रचंड समर्पण असणं गरजेचं आहे.

जबाबदाऱ्या- मुलगा असो किंवा मुलगी लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या वाढतात. स्वयंपाक करणं, घरची कामं, बाहेरची कामं, ऑफिस यांसारख्या अनेक गोष्टी स्वतःहून करण्यासाठी मानसिकरित्या तयार व्हा.

सिंगल राहणार नाही- तुमच्यासोबत पार्टनरसोबत त्याचं संपूर्ण कुटुंबही असणार आहे. अशात तुम्ही मुक्तपणे आयुष्य जगू शकत नाही. पार्टी, खाणं आणि झोपणं याशिवायही आयुष्यात अनेक कामं असतील

आर्थिक गणितं- वैवाहिक आयुष्यासाठी पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पार्टनरसोबत भविष्याचे आर्थिक नियोजन करा. तुमचा पगार फक्त तुमचा नाहीये. त्यामुळे आर्थिक निर्णयांमध्ये दोघांनी एकमेकांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे.

सासू- सासरे आणि कुटूंब- लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं नसून ते दोन कुटूंबाच्यामध्ये होतं. सून आणि जावयाकडून प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण करता नाही आल्या तर जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या