कितीही प्रयत्न करा, या 10 गोष्टी तुमच्याकडे नसतील तर कधीच होणार नाही बारीक

आतापर्यंत तुम्ही यशस्वी लोकांच्या १० सवयींविषयी वाचलं असेल. पण कधी वेट लॉस करणाऱ्या लोकांच्या या १० सवयींबद्दल तुम्ही वाचलंय का

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 11:29 AM IST

कितीही प्रयत्न करा, या 10 गोष्टी तुमच्याकडे नसतील तर कधीच होणार नाही बारीक

आतापर्यंत तुम्ही यशस्वी लोकांच्या १० सवयींविषयी वाचलं असेल. पण कधी वेट लॉस करणाऱ्या लोकांच्या या १० सवयींबद्दल तुम्ही वाचलंय का

आतापर्यंत तुम्ही यशस्वी लोकांच्या १० सवयींविषयी वाचलं असेल. पण कधी वेट लॉस करणाऱ्या लोकांच्या या १० सवयींबद्दल तुम्ही वाचलंय का

अचानक खाणं- पिणं सोडत नाहीत. संतुलित आहार घेतात आणि ट्रेनरच्या सल्ल्यानुसार आहार कमी करतात.

दिवस- रात्र फक्त व्यायाम करत नाहीत. योग्य वेळी आणि शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम ते करतात. यातही ट्रेनच्या निरीक्षणाखालीच व्यायाम करतात.

ब्रेकफास्ट करायला विसरत नाहीत. सकाळी उठल्यावर भरपेट नाश्ता करतात. यानंतरच्या जेवणावर ते नियंत्रण ठेवतात. डाएटिशीयनच्या सल्ल्यानेच आहार घेतात.

Loading...

एकाचवेळी भरपूर न जेवता दिवसभरात थोडं- थोडं खातात. याशिवाय मधल्यावेळेत कोणत्या गोष्टी खाव्यात आणि खाऊ नये याची डाएटिशीयनकडून पूर्ण माहिती करून घेतात.

दिवसभर जो आहार घेतला त्याने किती कॅलरिज वाढल्या तसेच व्यायामामुळे किती कॅलरिज बर्न झाल्या याचा रेकॉर्ड ठेवतात.

शत्यतो संध्याकाळी 7 नंतर काहीच खात नाहीत.

शक्यतो संध्याकाळी 7 नंतर काहीच खात नाहीत

वजन कमी करणाऱ्यांचं रूटीन ठरलेलं असतं. त्यात नियमितपणा असतो. वाटलं तेव्हा व्यायाम केला किंवा डाएट फॉलो केलं असं त्यांच्याकडून कधीच होत नाही.

दररोज ते डाएटवालं जेवणच जेवतात असं नाही. कधी तरी चीट डेच्या दिवशी ते आवडीचे पदार्थ खातात. यात डोनट किंवा केक तसेच गोड पदार्थही खातात.

जेवढा ते व्यायाम करतात आणि डाएट फॉलो करतात तेवढीच ते शरीराला पुरेशी अशी झोप घेतात.

यासोबतच झोपण्याआधी ते दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी तयार करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन रात्रीच करून ठेवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 07:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...