PHOTOS : फक्त दातच नाही तर या गोष्टीही चमकवते टूथपेस्ट

आतापर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की टूथपेस्टचा उपयोग फक्त दात साफ करण्यासाठीच केला जातो तर तुम्ही चुकताय.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2018 08:40 AM IST

PHOTOS : फक्त दातच नाही तर या गोष्टीही चमकवते टूथपेस्ट

आतापर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की टूथपेस्टचा उपयोग फक्त दात साफ करण्यासाठीच केला जातो तर तुम्ही चुकताय. घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावरचे डाग कितीही केले तरी जात नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशा ५ गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यावर कितीही डाग लागले तर टूथपेस्टने सहज जाऊ शकतील.

काचेच्या टेबलवर चहाच्या कपाचे डाग राहिले. तर ते काढण्यासही टूथपेस्ट उपयुक्त आहे.

Loading...

तुमचे दागिने काळे पडले असतील तर त्यासाठीही टूथपेस्टचा वापर करा. यामुळे तुमचे दागिने पूर्णपणे साफ होऊन चमकदारही होतात.

स्वयंपाक घरात काम करताना जर तुमची त्वचा जळली तर त्यावर लगेच टूथपेस्ट लावावी. जळलेल्या भागावर टूथपेस्ट लावल्याने त्वचेला फोड येत नाही आणि चामडीही निघत नाही.

कपड्यांवर लिपस्टिक किंवा शाईचा डाग असेल तर त्यावर थोडी टूथपेस्ट लावून काही वेळेसाठी तसेच ठेवून द्यावे. यामुळे कपड्यावरचा डाग पूर्णपणे निघून जातो.

दुधाच्या भांड्यातला दुधाचा वास घालवायचा असेल किंवा लहान मुलांच्या दुधाची बाटली साफ करायची असेल तर पाण्या मिसळलेली टूथपेस्टने ती भांडी साफ करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...