श्रावणात उपवास करताय... तर या गोष्टी एकदा वाचाच!

उपवास ठेवण्याचे अनेक फायदे असतात. याचा शरीरावर सकारात्मक परिणामही होतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 08:13 AM IST

श्रावणात उपवास करताय... तर या गोष्टी एकदा वाचाच!

उपवास ठेवण्याचे अनेक फायदे असतात. याचा शरीरावर सकारात्मक परिणामही होतो. श्रावण सुरू झाला असून अनेकजण उपवास ठेवतात. उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आरोग्यही सुदृढ राहायला मदत होईल.

उपवासाच्यावेळी अनेकजण जास्तीत जास्त फळं खायला प्राधान्य देतात. जर तुम्हीही फळं खाणार असाल तर तीन तासांच्या फरकाने खा. याचा शरीराला चांगला फायदा होईल. फळांमध्ये केळी, द्राक्ष, आंबा यांसारखी फळं खा. 

जर तुम्ही अर्धा दिवस उपवास करत असाल आणि त्यातही तुम्हाला फळांचा रस प्यायचा नसेल तर लिंबू सरबतमध्ये एक चमचा मध टाकून पिऊ शकता. याचा शरीरावर सकारात्मक परिणाम व्हायचा.

उपवासात फळ, फळांचा रस तसंच लिंबू पाणी पिऊ इच्छित नसाल तर भरपूर प्रमाण साधं पाणी प्या. उपवासात जास्तीत जास्त पाणी शरीरात जाणं आवश्यक आहे. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

उपवासाच्या दिवशी जर तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. याऐवजी राजगीर, बटाटा, रताळ्यापासून तयार केलेले पदार्थ खा. या सगळ्या गोष्टीची शरीराला उपवासाच्या काळात गरज असते. त्यामुळे योग्य आहार घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...