लोकल सलूनमध्ये केस कापताय, तर या गोष्टींकडे लक्ष नक्कीच द्या!

आपल्या शरीराची आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपण केसांची घेत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:07 PM IST

लोकल सलूनमध्ये केस कापताय, तर या गोष्टींकडे लक्ष नक्कीच द्या!

आपल्या शरीराची आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपण केसांची घेत नाही. केस कापण्यासाठी कोणत्या सलूनला जायचं याचा फारसा विचारही अनेकजण करत नाहीत. पैसे वाचवण्यासाठी अनेकदा साध्या सलूनमध्ये जातात.

चांगल्या सलूनमध्ये जाणं परवडणारं असलं तरी अनेकजण घराच्या बाजूला असलेल्या साध्याशा सलूनमध्ये जातात आणि केसांचा कट खराब करून घेतात. तुम्हीही असंच काही करत असाल तर पुढील काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या.

जर तुम्हाला कधी साध्या सलूनमध्ये जावं लागलं तरी अशा दिवशी जा जेव्हा त्यांच्याकडे गर्दी कमी असेल. कारण लहान सलूनमध्ये सतत ग्राहक येत जात असतात. त्यामुळे तिथे काम करणारेही ग्राहकांना हाताळताना घाईतच काम करतात. त्यामुळे अनेकदा हेअरकट चुकू शकतो.

सलूनमध्ये घुसताच खुर्चीवर बसू नका. खूर्चीवर बसण्याआधी तुम्हाला कशाप्रकारचा हेअरकट हवा ते सांगा. तसेच तो तुमचं म्हणणं नीट ऐकतोय याकडेही लक्ष द्या.

केस कापताना न्हावी तुमचे केस कसे कापतोय याकडेही तुमचं लक्ष असू द्या. जर तुम्हाला त्यात काही चुकतंय असं वाटत असेल तर लगेच त्याला तुम्हाला कशाप्रकारचा हेअरकट हवाय ते सांगा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...