पूजा करताना या 5 गोष्टी गणपतीसमोर ठेवायला कधीच विसरू नका!

अगदी 15 दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. प्रत्येकजण आता घराची साफ-सफाई करण्यात, फराळ करण्यात आणि गणेशाचं वाजत गाजत दणक्यात आगमन करायला सज्ज झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 06:38 AM IST

पूजा करताना या 5 गोष्टी गणपतीसमोर ठेवायला कधीच विसरू नका!

अगदी 15 दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. प्रत्येकजण आता घराची साफ-सफाई करण्यात, फराळ करण्यात आणि गणेशाचं वाजत गाजत दणक्यात आगमन करायला सज्ज झाला आहे. अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये तर बाप्पाचं थाटात आगमन झालं. पण जर बाप्पाला खूश करायचं असेल तर त्यांच्या आवडीच्या या 5 गोष्टी आपल्याला नक्कीच आणल्या पाहिजे.

गदी 15 दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. प्रत्येकजण आता घराची साफ-सफाई करण्यात, फराळ करण्यात आणि गणेशाचं वाजत गाजत दणक्यात आगमन करायला सज्ज झाला आहे. अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये तर बाप्पाचं थाटात आगमन झालं. पण जर बाप्पाला खूश करायचं असेल तर त्यांच्या आवडीच्या या 5 गोष्टी आपल्याला नक्कीच आणल्या पाहिजे.

आपल्या लाडक्या गणेशाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक ठेवायला विसरू नका.

आपल्या लाडक्या गणेशाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक ठेवायला विसरू नका.

पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती म्हणजे फुलं. पण फुलांपेक्षाही गणपती बाप्पाला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती म्हणजे फुलं. पण फुलांपेक्षाही गणपती बाप्पाला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुल खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाची फुलं वाहू शकता.

फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुल खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाची फुलं वाहू शकता.

आता विषय आला फळांचा. आपण प्रत्येक पूजेच्या वेळी केळी ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही योग्य.

आता विषय आला फळांचा. आपण प्रत्येक पूजेच्या वेळी केळी ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही योग्य.

Loading...

तुम्ही बाप्पाच्या मुर्तीकडे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गणेशाच्या 4 हातांपैकी एका हातात शंख आहे. त्यामुळे गणेश पूजा करताना शंख ठेवणंही महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाला शंख खूप आवडतो, म्हणूनच त्याच्या पूजेवेळी आणि आरतीवेळी शंख वाजवला जातो.

तुम्ही बाप्पाच्या मुर्तीकडे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गणेशाच्या 4 हातांपैकी एका हातात शंख आहे. त्यामुळे गणेश पूजा करताना शंख ठेवणंही महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाला शंख खूप आवडतो, म्हणूनच त्यांच्या पूजेवेळी आणि आरतीवेळी शंख वाजवला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 06:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...