उत्तम सेक्स लाइफसाठी जेवणात या पदार्थांचा समावेश करा!

सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे पळताना स्वतःसाठी जगणं जवळपास प्रत्येकजण विसरूनच गेलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 09:56 PM IST

उत्तम सेक्स लाइफसाठी जेवणात या पदार्थांचा समावेश करा!

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे पळताना स्वतःसाठी जगणं जवळपास प्रत्येकजण विसरूनच गेलं आहे.

याच पळण्याचा परिणाम सेक्स लाइफवर होतो. कोणत्या गोष्टींचा खाण्या- पिण्यात समावेश केला तर सेक्स लाइफ चांगली होते ते जाणून घेऊ...

सेक्स लाइफ एन्जॉय करण्यासाठी शरीरातील उर्जेची पातळी चांगली असणं आवश्यक आहे. एनर्जीसाठी प्रोटीन आणि विटामिन युक्त डाएट करणं आवश्यक आहे.

जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आहारात शक्यतो अंडी आणि माशांचा जास्तीत जास्त समावेश करा. हे शरीरात उर्जा निर्माण करण्याचं काम करतं.

सेक्स पावर कायम राहण्यासाठी किंवा ती वाढण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर, कडधान्य अशा नैसर्गिक जेवणाला प्राधान्य द्या.

Loading...

डाळ- भात खाणं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतात. शक्यतो पॉलिश न केलेली डाळ आणि भात खायला प्राधान्य द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 09:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...