…म्हणून सेक्सनंतर पुरुषांना येते झोप

…म्हणून सेक्सनंतर पुरुषांना येते झोप

संबंधांनंतर पार्टनर झोपल्यास आपण संबंधांदरम्यान काही चुकीचं तर केलं नाही ना असा प्रश्न सतावत असतो.

  • Share this:

शारीरिक संबंधांबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतात. संबंधांनंतर पार्टनर झोपल्यास आपण संबंधांदरम्यान काही चुकीचं तर केलं नाही ना असा प्रश्न सतावत असतो. पण शारीरिक संबंधांनंतर पार्टनर झोपणं ही फार सामान्य गोष्ट आहे. पण अनेक महिलांना याबाबत फारसं माहीत नसतं.

शारीरिक संबंधांनंतर पुरुष महिलांना आधीसारखं मिठीत घेत नाही. त्याएवजी ते झोपून जातात. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांनी काही चुकीचं तर केलं नाही ना.. ते स्वार्थी आहेत का असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करतात. मात्र यात काहीही तथ्य नसतं.

जास्तकरून लोक रात्री सेक्स करण्याला प्राधान्य देतात. तोवर शरीर फार थकलेलं असतं. शारीरिक संबंधांनंतर ते रिलॅक्स होतात. त्यामुळे पुरुष झोपी जातात. तर त्याउलट महिलांचं शरीर उलटं काम करतं. सेक्सनंतर त्या उत्तेजीत होतात आणि त्यांना जास्त प्रेमाची गरज असते.

पुरुष ऑरगॅझमनंतर इजॅक्युलेट करतात. या प्रक्रियेत एक प्रकारचं हार्मोन स्रवतं. त्यामुळे आळस येतो. शिवाय सेक्समुळे बऱ्यापैकी थकवा येतो.अनेकांना सेक्सदरम्यान श्वास रोखून धरायची सवय असते, यामुळे शरीरातलं ऑक्सिजन कमी होतं. यामुळेही त्यांना आरामाची गरज असते.

शारीरिक संबंधांनंतर लगेच झोप येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर बेडवर जाण्यापूर्वी कॉफी प्या. याने मोठ्या काळासाठी फायदा होणार नसला तरी कॅफीनमुळे थकवा कमी होतो.

स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी फ्रिजमधली थंड द्राक्ष खावीत. यामुळेही झोप येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या