तुम्हालाही जाड व्हायचंय! या 5 टिप्स एकदा वापराच

असेही काही लोक आहेत ज्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 06:46 AM IST

तुम्हालाही जाड व्हायचंय! या 5 टिप्स एकदा वापराच

अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण झालेले दिसतात. वजन कमी करण्यासाठी ते नानाविध उपायही करत असतात. पण या सगळ्यात असेही काही लोक आहेत ज्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही. यामुळे शरीराशी निगडीत अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. शरिरात विटामिन्स आणि मिनरलच्या कमतरतेनेमुळे त्यांचं वजन वाढत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन वाढायला मदत होईल.

मनुके- मनुक्यात कार्बोहायट्रेट आणि प्रोटीन असतात. रात्री झोपताना एका वाटीत 10 ग्रॅम मनुके काढून ठेवा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी हे मनुके चावून खा. काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या वजनात वाढ झालेली दिसेल.

द्राक्ष- द्राक्षातही अशी काही पोषक तत्व असतात ज्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे दररोज 20 ग्रॅम द्राक्ष तरी खा.

खजूर- योग्य प्रमाणात वजन वाढवण्यासाठी आणि टोन बॉडीसाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दूध आणि पाच ते सहा खजूर खावे. नियमितपणे खजूर खालले तर वजन वाढायला मदत होईल.

केळं- केळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट यांसारखे तत्त्व असतात. यामुळे वजन वाढायला मदत होते. अनेक लोक आपलं वजन ढपाट्याने वाढवण्यासाठी केळी खातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 06:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...