• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास
  • VIDEO : या ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2018 12:41 PM IST | Updated On: Oct 18, 2018 04:25 PM IST

    दुबईला फिरायला किंवा कामासाठी जायचा विचार असेल तर आधी हा व्हिडिओ पाहा. दुबईतल्या कायद्यानुसार आपल्याला साध्या साध्या वाटणाऱ्या कारणांसाठीसुद्धा शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराचा हात पकडणंही दुबईच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. आणखी काय काय आहेत इथले कायदे बघा..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading