नवीन रिलेशनशिपमध्ये आहात तर चुकूनही करू नका हे काम, होईल ब्रेकअप

दिवसभर काय केलं याची उजळणीही त्यांच्याकडे करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दारू प्यायल्यावर पार्टनरला चुकूनही फोन करू नका.

  • Share this:

सार्वजनिक ठिकाणी रोमान्स- सार्वजनिक ठिकाणी तुमच्या पार्टनरला हातात हात धरून चालणं, मिठी मारणं या गोष्टी आवडत नसतील तर चुकूनही ते करू नका. पार्टनरला तुमची ही गोष्ट दुखावू शकते.

भावनिक मेसेज पाठवू नका- रिलेशनशिपमध्ये आल्यावर लगेच भावनिक मेसेज पाठवायला सुरुवात करू नका. याशिवाय दिवसभर फोनवर बोला आणि एकमेकांना पुरेसा वेळ द्या. तसेच दिवसभर काय केलं याची उजळणीही त्यांच्याकडे करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दारू प्यायल्यावर पार्टनरला चुकूनही फोन करू नका.

पटापट भेटू नका- नवीन रिलेशनशिप आहे म्हणून कोणतीही घाई करू नका. दररोज भेटण्यापेक्षा आठवड्यातून एकदा भेटण्याला प्राधान्य द्या. सुरुवातीच्या काळात पार्टनरला दररोज भेटावं असं वाटतं. यातून आनंदही मिळतो. पण अनेकदा असं करताना पार्टनरची दिवसभरातली कामं खोळंबू शकता.

जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका- पार्टनरला योग्य ती मोकळीक द्या. यामुळे रिलेशनशिप मजबूत होतं. जेव्हा तुम्ही नव्याने नात्यात येता जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचं नातं बिघडू शकतं.

मित्रांशी भेटण्याची घाई करू नका- आपल्या मित्र- मैत्रीणींना पार्टनरला भेटवण्याची घाईही कधी करू नका. कदाचित तुमच्या पार्टनरला या नात्याबद्दल काही काळासाठी गुप्तता पाळायची असेल. त्यामुळे मित्र- परिवाराला भेटवण्याआधी पार्टनरशी याबद्दल बोला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या