सेक्सच्या आधी आणि नंतर या पाच गोष्टी कधीही विसरू नका

पती- पत्नी असो किंवा अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेले कपल शारीरिक संबंधांपूर्वी किंवा नंतर अशा काही गोष्टी करतात की ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर आणि आरोग्यावर होतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 10:21 PM IST

सेक्सच्या आधी आणि नंतर या पाच गोष्टी कधीही विसरू नका

पती- पत्नी असो किंवा अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेले कपल शारीरिक संबंधांपूर्वी किंवा नंतर अशा काही गोष्टी करतात की ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर आणि आरोग्यावर होतो. आज आम्ही तुम्हाला सेक्सच्या आधी आणि नंतर काय करायला हवं ते सांगणार आहोत.

पार्टनरची संमती असणं महत्त्वाचं- महिला असो किंवा पुरूष शारीरिक संबंधांपूर्वी दोघांचीही संमती असणं आवश्यक आहे. अनेकांना असं वाटतं की, महिलांनाच संमतीसाठी विचारावं. पण महिलांनीही पुरुषांची संमती घेणं आवश्यक आहे.

पार्टनरची संमती असणं महत्त्वाचं-
महिला असो किंवा पुरूष शारीरिक संबंधांपूर्वी दोघांचीही संमती असणं आवश्यक आहे. अनेकांना असं वाटतं की, महिलांनाच संमतीसाठी विचारावं. पण महिलांनीही पुरुषांची संमती घेणं आवश्यक आहे.

सुरक्षेची काळजी घ्या- सेक्स करण्यापूर्वी कोणताही आजार किंवा प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी योग्य ती सुरक्षेची काळजी घ्या.

फोरप्लेला द्या योग्य वेळ- सरळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिकरित्या पार्टनरला तयार करा. यामुळे दोघंही या खासगी क्षणांचा आनंद घेऊ शकता.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका- अशावेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. सेक्सनंतर प्रायवेट पार्ट स्वच्छ करायला विसरू नका. यामुळे अनेक इन्फेक्शनपासून तुम्ही वाचता.

Loading...

यूरिनेशनला नक्की जा- डॉक्टरांच्या मते, शारीरिक संबंधांनंतर बाथरूमला जायला विसरू नका. यामुळे इन्फेक्शनपासून तुम्ही वाचू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...