या राशीची मुलं असतात सर्वात जास्त 'रडकी'

चांगल्या असो किंवा वाईट प्रत्येकजण आपल्या वाटेला येणाऱ्या भावना जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो. अनेक भावनांपैकी एक आहे ती म्हणजे रडणं.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 11:57 AM IST

या राशीची मुलं असतात सर्वात जास्त 'रडकी'

प्रत्येकालाच कमी- अधिक प्रमाणात भावना असतात. चांगल्या असो किंवा वाईट प्रत्येकजण आपल्या वाटेला येणाऱ्या भावना जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो. अनेक भावनांपैकी एक आहे ती म्हणजे रडणं.

लोक अनेकदा आनंदात आणि दुःखात रडतात. राशी चक्रनुसार राशींवरून एखादी व्यक्ती किती भावनिक असते ते कळू शकते. वेगवेगळ्या राशीची मुलं किती रडतात याबद्दल जाणून घेऊ.

मेष- या राशीच्या मुलांना स्वतःवर नियंत्रण ठेवायला आवडतं. मात्र जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी होतात तेव्हा ते रडायला लागतात. ते कोणत्याही हट्टी मुलांपेक्षा कमी नाहीत, जोवर त्यांना हवी ती गोष्ट मिळत नाहीत तोवर ते शांत बसत नाहीत.

तुळ- या राशीच्या मुलांना थोडा तरी त्रास दिला तर ते रडून पूर्ण घर डोक्यावर घेतील. जर तुम्ही त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं नाही तर ते रडायला लागतील. या राशीची मुलं फार भावनिक असतात.

मिथुन- या राशीची मुलं त्यांची चूक कधीच मान्य करत नाहीत आणि त्यांची नेहमी दुहेरी भूमिका असते. ते दुसऱ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी रडतात.

Loading...

मीन- यांना एकटं राहायला आवडत नाही. या राशीची मुलं फार संवेदनशील आणि भावनिक असतात. या राशीच्या मुलांना तुम्ही एखाद्या प्लॅनमध्ये सहभागी केले नाही तरी ते रडतील.

कन्या- या राशीची मुलं दुसऱ्यांची निंदाच जास्त करतात. ही मुलं रागात रडतात आणि आपल्या रडण्याने दुसऱ्यांनाही रडवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 07:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...