प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

फसवणूक फक्त मुलींचीच होते असं नाही, प्रेमात मुलांचीही अनेकदा फसवणूक केली जाते.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 11:28 AM IST

प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

सध्या दररोज नव्या व्यक्तिशी प्रेम होणं ही काही विशेष गोष्ट राहिली नाही. तसंच ब्रेकअप होणं देखील सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. असं असलं तरी कोणाला खरं प्रेम होत नाही अशीही काही गोष्ट नाही. पण कधी कधी खरं प्रेम करूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात फसवणूक केली जाते.

फसवणूक फक्त मुलींचीच होते असं नाही, प्रेमात मुलांचीही अनेकदा फसवणूक केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच राशींबद्दल सांगणार आहोत प्रेमात ज्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते. तुमची यापैकी कोणती रास असेल तर असंही नाही की तुम्हाला फक्त निराशाच मिळेल. पण इतरांच्या तुलनेत तुम्हाला जास्त सावध रहावं लागेल.

मेष राशीच्या व्यक्ती जोडीदारासोबत प्रामाणिक नसतात. असं म्हटलं जातं की, यांच्या आयुष्यात अनेक लोक येतात. त्यांचे अनेक अफेअर्स होतात. पण प्रत्येक नात्यात ते भावनिकरित्या गुंतलेले असतीलच असं काही नाही.

प्रेमाच्या बाबतीत मिथुन राशीच्या व्यक्तिंवरही विश्वास ठेवता येत नाही. या राशीच्या व्यक्ती भलेही त्यांचं नातं प्रामाणिकपणे निभावत असतील तरी त्यांच्या मनात काय सुरू असतं याचा थांगपत्ता कोणालाही लागू शकत नाही.

सिंह- या राशीच्या व्यक्ती गुढ स्वभावाच्या असतात. जेव्हा गोष्ट प्रेमसंबंधांची येते, तेव्हा या राशीच्या आयुष्यातही अनेक व्यक्ती येतात आणि जातात. याचं मुख्य कारण म्हणजे ते सर्वोत्कृष्ट जोडीदाराचा नेहमीच शोध घेत असतात.

Loading...

धनु राशीच्या व्यक्तिंनाही प्रेमाच्या बाबतीत विश्वासू मानले जात नाही. सर्वसामान्यपणे ते आपल्या जोडीदाराला प्रेमात दगा देतातच. याचं मुख्य कारण त्यांना कोणत्याही गोष्टीत बांधून रहायला आवडत नाही. त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांना पूर्ण सूट देईल.

मीन राशीच्या व्यक्तिंना योग्य निर्णय घेण्यास नेहमीच त्रास होतो. त्यांचं स्वतःचं म्हणणं काय आहे, लोक काय विचार करतात आणि सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करण्यात ही रास अडकते. पर्यायाने ते अर्ध्यावाटेवर प्रेम सोडून द्यायला प्राधान्य देतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 08:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...