Elec-widget

जगातल्या या श्रीमंत व्यक्तींनी मुलांसाठी संपत्ती न ठेवण्याचा घेतला निर्णय, कारण...

भारतात आई-वडील आपल्या मुलामुलींसाठी पुंजी ठेवतात. पण जगात असे काही अब्जाधीश आहेत ज्यांनी आपली संपत्ती पुढच्या पिढीसाठी ठेवलेली नाही.

  • Share this:

भारतात आई-वडील आपल्या मुलामुलींसाठी पुंजी ठेवतात. पण जगात असे काही श्रीमंत आहेत ज्यांनी आपली संपत्ती पुढच्या पिढीसाठी ठेवलेली नाही. पाहा असे काही श्रीमंत.

बिल और मिलिंडा गेट्स- जगातले दोन नंबरचे श्रीमंत. यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची नावं आहेत फोएबे आणि जेनिफर, तर मुलाचं नाव आहे हॅ राॅरी. ते आपली संपत्ती दान करणार आहेत. त्यासाठी त्यांच्या नावाचं फाऊंडेशन सुरू केलंय.

दोन हजार सालात बिल गेट्सनं आपली पत्नी मिलिंडाच्या नावे एक फाऊंडेशन सुरू केलं. बिल गेट्सनं या संस्थेला 2013मध्ये 28 बिलियन अमेरिकन डाॅलर्स दान केले. जगातल्या इतक्या श्रीमंत व्यक्तीचं हृदयही इतकं मोठं आहे.

वॉरेन बफे - जगातले तिसरे श्रीमंत. यांनी अमेरिकेतल्या अनेक श्रीमंत व्यक्तींंना दान करायला प्रेरणा दिली. त्यांना 3 मुलं आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीतली 99 टक्के संपत्ती दान करणार असल्याचं सांगितलंय.

जॉर्ज लुकस - अमेरिकन सिनेनिर्माते आणि बिझनेसमन, यांची संपत्ती आहे 550 कोटी डाॅलर्स म्हणजे 38 हजार कोटी रुपये. 2012मध्ये डिस्नीला स्टार वाॅर प्रोजेक्ट विकून प्रचंड फायदा मिळवणाऱ्या जाॅर्जना 4 मुलं आहेत. आपली अर्धी संपत्ती ते दान करणार आहेत.

Loading...

जॅकी चॅन - प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनची संपत्ती आहे 4.9 कोटी डाॅलर्स ( 318.5 कोटी रुपये ) . तो आपली संपत्ती दान करणार आहे. त्याच्या मुलानं ती स्वत: कमवावी असं त्यांचं म्हणणं आहे. जॅकी चॅन गरीब मुलांचं शिक्षण आणि वन्य जीवनावर खूप पैसे खर्च करतो.

एल्टन जॉन - प्रसिद्ध संगीतकार असलेल्या या हस्तीनं सांगितलं की संपत्ती दोन मुलांना दिली तर त्यांचं आयुष्यच खराब होईल. त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...