या पदार्थांना चुकूनही करू नका दुसऱ्यांदा गरम, शरीरासाठी आहेत अत्यंत धोकादायक!

कोणताही मांसाहार पदार्थ शक्यतो दुसऱ्यांदा गरम करून खाऊ नये. त्यातही चिकन हे पचायला जड असतं.

  • Share this:

चिकन- कोणताही मांसाहार पदार्थ शक्यतो दुसऱ्यांदा गरम करून खाऊ नये. त्यातही चिकन हे पचायला जड असतं. ते दुसऱ्यांदा गरम करून खाल्यावर पचनक्रियेचे आजार होऊ शकतात.

बटाटा- बटाटा गरम करून खाल्यावर पचनयंत्रणा बिघडते

पालक- पुन्हा एकदा पालक उकडल्यावर त्यातील नाइट्रेटचे प्रमाण कमी होते. तसेच कर्करोगाचं प्रमाण वाढतं.

मशरूम- मशरूमला पुन्हा एकदा गरम केल्यावर त्यातील प्रोटीनचे कंपोझिशन बदलून जाते.

बीट- बीट उकडून खाल्यावर त्यातील नाइट्रेट संपून जातं.

शक्यतो ताजं केलेलं जेवण गरम असतानाच जेवावं. जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा ते गरम करावं लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 08:39 PM IST

ताज्या बातम्या