रिलेशनशिपमधून मुक्त व्हायचंय, तर जाणून घ्या ब्रेकअपच्या काही सोप्या टीप्स

कोणतंही नातं तोडणं सोपं नसतं. पण नात्यात प्रेम कमी आणि भांडणं वाढतील तेव्हा मात्र या गोष्टीचा विचार करावाच लागतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 03:09 PM IST

रिलेशनशिपमधून मुक्त व्हायचंय, तर जाणून घ्या ब्रेकअपच्या काही सोप्या टीप्स

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आनंदी नसाल तर तुम्हाला खरंच या नात्यात राहायचं आहे का याचा विचार करायला हवा. कोणतंही नातं तोडणं सोपं नसतं. पण नात्यात प्रेम कमी आणि भांडणं वाढतील तेव्हा मात्र या गोष्टीचा विचार करावाच लागतो.

ब्रेकअप करण्याचीही एक योग्य पद्धत असते. या टीप्सच्या मदतीने तुम्ही सहज ब्रेकअप करू शकता आणि त्याचा पश्चातापही होणार नाही. अनेकदा आपण चुकीचं करतोय असं वाटून लोक नको असलेल्या नात्यातही राहतात. पण हे त्याहून जास्त चुकीचं आहे हे लक्षात ठेवा.

जर तुम्ही ब्रेकअपबद्दल विचार करत असाल तर त्याची तयारी आधीपासून करा. तुम्हाला पार्टनरला काय सांगायचंआहे ते आधीच ठरवा. तुम्हाला हे थोडं कठीण वाटत असेल तर मित्रांसमोर किंवा आरशासमोर मनातली गोष्ट बोलायचा सराव करा.

ब्रेकअप करण्यासाठी योग्य जागेची निवड करा. जिकडे तुम्ही तुमच्या पार्टनरला मनातली गोष्ट सांगू शकाल. ती जागा अशी असावी जिथे तुम्ही आणि तुमचा पार्टनर निवांत आणि स्पष्टपणे बोलू शकता.

जर तुम्हाला ब्रेकअप करायचं असेल तर पार्टनरला समोरा- समोर तुमचा निर्णय सांगा. त्यालाही त्याचं म्हणणं स्पष्टपणे सांगण्याची संधी द्या. तसेच तुमचं म्हणणं तावातावात आणि मोठ्या आवाजात न सांगता शांतपणे सांगा.

Loading...

अनेकदा कपल्स फोनवर ब्रेकअप करणं पसंत करतात आणि थोड्या दिवसांनी त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो. त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं स्पष्टपणे समोर सांगा.

तुमच्या पार्टनरने ब्रेकअपचं कारणं विचारलं तर प्रामाणिकपणे खरं कारण सांगा. ब्रेकअप का झालंय या मागचं कारण त्यांना कळलं पाहिजे. यामुळे भविष्यात एकमेकांना सामोरे जाऊ शकाल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...