या 7 ठिकाणी चुकूनही ठेवू नका मोबाइल, होईल मोठं नुकसान

मोबाइल सोबत ठेवण्याचे एक ना अनेक कारणं आहेत. पण म्हणून प्रत्येक ठिकाणी मोबाइल नेऊ नये. याचा विपरित परिणामही होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 08:49 AM IST

या 7 ठिकाणी चुकूनही ठेवू नका मोबाइल, होईल मोठं नुकसान

सध्याच्या युगात मोबाइल फोन ही गरज झाली आहे. फोनशिवाय कुठेही जाणं हे जवळपास अशक्य झालं आहे. यामुळेच घरातून बाहेर पडण्यापासून ते बाथरूमपर्यंत सगळीकडे मोबाइल सोबत असतो. त्याला स्वतःसोबत घेतल्याशिवाय अनेकांना चैनच पडत नाही.

मोबाइलमुळे तुम्ही आपल्या लोकांच्या जवळ राहता याशिवाय मोबाइलमुळे सुरक्षितही वाटतं. मोबाइल सोबत ठेवण्याचे एक ना अनेक कारणं आहेत. पण म्हणून प्रत्येक ठिकाणी मोबाइल नेऊ नये. याचा विपरित परिणामही होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा सहा जागा सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमचा मोबाइल कधीही ठेवू नये.

उशीच्या खाली- जर तुम्हाला आरामदायी झोप येत नसेल तर त्याचं मुख्य कारण आहे तो तुमचा फोन. फोनची निळी लाइटचा मेदूवर प्रभाव पडतो, ज्यामुळे मेंदू सतत चालू राहतो आणि स्लीप मोडमध्ये जात नाही.

वॉशरूममध्ये- मोबाइल वॉशरूममध्ये नेल्याने अनेक किटाणू त्याला लागून आजार होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल वापरता तेव्हा किटाणूंचे ते हात तुमच्या पोटात जातात.

Loading...

चेहऱ्याजवळ- फोन कधीही चेहऱ्याजवळ नेऊन बोलू नका. काहींना फोनवर बोलताना तो गालावर ठेवून बोलण्याची सवय असते. फोनवर लागलेले किटाणू तुमच्या चेहऱ्यावर लागतात आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

ग्लव कंपार्टमेन्ट- डॅश बोर्डवर एक छोटा खण असतो ज्यात अनेकदा महत्त्वाचे कागदपत्र ठेवले जातात. पण तिथे फोन कधीच ठेवू नये. इथे फोन गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 08:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...