घरगुती गोष्टींनी तोंडाचा अल्सर करा दूर, वेदनेवर आहेत रामबाण उपाय!

नेकांना तोंड आल्यानंतरचा होणारा त्रास सहन होत नाही. तोंड आल्यामुळे खाण्या- पिण्यावर बंधनं तर येतातच शिवाय अनेकदा बोलतानाही त्रास होतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 07:19 AM IST

घरगुती गोष्टींनी तोंडाचा अल्सर करा दूर, वेदनेवर आहेत रामबाण उपाय!

तोंड येणं ही सामान्य गोष्ट आहे. अनेकांना तोंड आल्यानंतरचा होणारा त्रास सहन होत नाही. तोंड आल्यामुळे खाण्या- पिण्यावर बंधनं तर येतातच शिवाय अनेकदा बोलतानाही त्रास होतो. पण तुम्ही घरगुती उपाय करून तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवू शकता.

कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून दिवसभरात जमेल तितकावेळ त्या पाण्याचा गुळण्या करा. यामुळे अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते.

मीठात अल्सर सुखवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसभरात कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या तरीही याचा फायदा होतो.

तोंडाच्या ज्या भागात अल्सर आला आहे, तिथे दिवसातून दोनदा तुरटी लावा.

सुरुवातीला अल्सरवर तुरटी लावल्यावर त्रास होईल. मात्र थोड्या वेळाने तुरटीतील औषधी गुणांमुळे अल्सरची वेदना कमी होईल.

Loading...

पेरुचे पान खाल्यावरही तोंडाचा अल्सर लवकर बरा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 07:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...