या घरगुती उपायांनी काही दिवसांमध्ये पायाच्या भेगा होतील दूर

पायांना आलेल्या भेगा दिसायला तर वाईटच दिसतात, पण अनेकदा जेव्हा भेगांमधून रक्त येतं तेव्हा ते फार त्रासदायक असतं.

  • Share this:

शरीर आणि चेहऱ्यासोबतच पायांची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. पायांना आलेल्या भेगा दिसायला तर वाईटच दिसतात, पण अनेकदा जेव्हा भेगांमधून रक्त येतं तेव्हा ते फार त्रासदायक असतं.

पायांमधील भेगांमुळे अनेकदा आवडते चप्पल, सॅण्डलही घालता येत नाहीत. जर तुम्हालाही पायांच्या भेगांचा त्रास असेल तर काही घरगुती उपायांनी सहजरित्या यापासून सुटका करून घेऊ शकता.

लिंबू आणि वॅसलीन- टाचांना मऊ करण्यासाठी एक चमचा वॅसीलनमध्ये लिंबाचा रस मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट टाचांना लावून झोपा. सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने पाय धुवा. काही दिवस असं केल्यास टाचा मुलायम होतील.

सेंध मीठ- गरम पाण्यात सेंध मीठ घाला आणि त्यात पाय घालून काही वेळ बसा. जवळपास 10 मिनिटांनी प्यूमिक स्टोनने टाचांना स्क्रब करा आणि परत पाण्यात पाय ठेवा. थोड्यावेळाने पाण्यातून पाय बाहेर काढून त्यावर वॅसलीन किंवा बॉडी लोशन लावा. असं केल्याने लवकर आराम मिळेल.

मध- पायांच्या भेगा मधामुळेही दूर होतात. मध त्वचेवर मॉइश्चरायजरचं काम करतं. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात अर्धा कप मध टाता आणि त्यात पाय ठेवून काही वेळ बसा. 20 मिनिटांनंतर पाय स्वच्छ कपड्याने पुसा.

गुलाब पाणी आणि ग्लिसरीन- यामुळे पायांच्या टाचा मुलायम तर होतातच शिवाय भेगांसाठी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. तीन चतुर्थांश गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण टाचांना लावा आणि थोड्यावेळाने कोमट पाण्याने पाय धुवा.

गुलाब जल और ग्लिसरीन एड़ियों को कोमल बनाने के लिए एक बेहतरीन उपाय माना जाता है. तीन चौथाई गुलाब जल में एक चौथाई ग्लिसरीन मिलाएं. अब इस मिश्रण को एड़ियों पर लगाएं और थोड़ी देर बाद गुनगुने पानी से धो लें. कुछ दिनों तक ऐसा करने से फर्क पड़ेगा. काही दिवस असं केल्यास टाचा मुलायम होतील.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या