Elec-widget

ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा आलाय कंटाळा, तर आलाय नवीन ‘स्टँडिंग डेस्क’

या डेस्कचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त एक बटन दाबून हा डेस्क काम करण्यासाठी तयार होतो.

  • Share this:

ऑफिसमध्ये एकाच जागी तासन् तास बसून काम करावं लागतं. एकाच जागी खूपवेळ बसल्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. पण आता उभं राहून काम करण्याची सुविधा अनेक ऑफिस देत आहेत. चला तर मग ऑफिसचा हा नवीन स्टँडिंग डेस्क कसं काम करतो ते वाचू...

बसून काम केल्यानं वजन वाढण्याचीही भीती असते. विशेष म्हणजे सतत बसल्याने पोटाची चरबी सर्वाधिक वाढते. मात्र उभं राहून काम केल्यास या समस्या दूर होतात. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, दररोज काही तास उभं राहिल्याने हजारो कॅलरीज बर्न होतात.

यासोबतच सतत बसण्यामुळे पाठ आणि कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. पण काही वेळ ऑफिसमध्ये उभं राहून काम केलं तर कंबर दुखीच्या त्रासापासून सुटका होईल.

संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, स्टँडअप डेस्कवर काम केलं तर शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. 10 कर्मचाऱ्यांवर केलेल्या संशोधनात कळलं की, 180 मिनिटं उभं राहिल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण 43 टक्क्यांनी कमी होतं.

कसं काम करतं स्टँडिंग डेस्क- या डेस्कचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त एक बटन दाबून हा डेस्क काम करण्यासाठी तयार होतो. जेव्हा तुम्हाला बसून काम करण्याची इच्छा असेल तेव्हा तेच बटन दाबून डेस्क बसण्याच्या उंचीपर्यंत केला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com