सावधान, हे 5 खाद्य पदार्थ कमी करतात तुमच्या शरीरातलं कॅल्शियम!

सकस आहार घेण्यापेक्षा हल्ली अनेकजण फास्ट फूडला प्राधान्य देतात. याच कारणामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 04:49 PM IST

सावधान, हे 5 खाद्य पदार्थ कमी करतात तुमच्या शरीरातलं कॅल्शियम!

सध्याचं धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेक आजार वेळेच्या आधीच होत आहेत. यात गुडघे दुखी, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असे अनेक विकार वयाच्या आधीच होताना दिसतात. याचं सर्वात मोठं आणि महत्त्वपूर्ण कारण म्हणजे योग्य आहार न घेणं.

सध्याचं धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेक आजार वेळेच्या आधीच होत आहेत. यात गुडघे दुखी, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असे अनेक विकार वयाच्या आधीच होताना दिसतात. याचं सर्वात मोठं आणि महत्त्वपूर्ण कारण म्हणजे योग्य आहार न घेणं.

सकस आहार घेण्यापेक्षा हल्ली अनेकजण फास्ट फूडला प्राधान्य देतात. याच कारणामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते.

सकस आहार घेण्यापेक्षा हल्ली अनेकजण फास्ट फूडला प्राधान्य देतात. याच कारणामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते.

कोल्ड ड्रिंक- यामुळे हाडांमधील कॅल्शियमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. डॉक्टरांच्या मते, कोल्ड ड्रिंकमध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे हाडं खिळखिळी होतात. याशिवाय जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्यास हाडं कमकुवत होतात. चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरात साखर आणि ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे शरीरात कॅल्शियम शोषून घेता येत नाही आणि हाडं कमकूवत होतात.

मीठ- जास्त प्रमाणात मीठाचा वापर केला तर तो हाडांसाठी घातक असतो. मीठात जे सोडियम असतं ते शरीरातील कॅल्शियमला यूरीनवाटे शरीरातून बाहेर काढतं. यामुळेच अनेक डॉक्टर जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. कँटिनमध्ये किंवा चहाच्या दुकानावर तुम्ही एखादा पदार्थ खात असाल ज्यात मीठ जास्त असेल तर तो पदार्थ तुमची हाडं कमकूवत करत आहेत हे लक्षात ठेवावं.

कॉफी- जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणंही शरीरासाठी त्रासदायक असतं. कॅफीनमुळे शरीराचं फार मोठं नुकसान होतं. कॅफीन हळूहळू शरीरातील कॅल्शियम नष्ट करतो.

Loading...

मांस- काही लोक दररोज मांस खाण्याला प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की मांसमधून मिळणारं प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी घातक असतं. संशोधनानुसार मांस खाणं हे शरीरासाठी फायदेशीर असलं तरी अतिरिक्त मांस खाणं हे घातक आहे. यातून मिळणारं प्रोटीन शरीरासाठी नुकसानदायक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...