नव्या जोडीदाराला तुमच्या 'एक्स'बद्दल सांगायचं असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा

हल्लीच्या जगात रिलेशनशिप्स सारख्या बदलत असतात. जेव्हा तुम्ही नव्या रिलेशनमध्ये असता तेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमच्या एक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं सांगता येईल ते पाहा

  • Share this:

तुमच्या आधीच्या सेक्स लाइफबद्दल जोडीदाराला सांगायचं असेल, तर आधी तो किती समजून घेऊ शकेल हे आधी पाहा. सगळेच जण इतके परिपक्व नसतात.

अशा गोष्टी नव्या नात्यासाठी योग्य नसतात. तुम्ही अगोदर नव्या जोडीदाराबरोबर वेळ  घालवा. त्याला वेळ द्या. विश्वास निर्माण करा. मगच मोकळं बोला.

चांगली संधी शोधा. तुमचं नातं अगोदर मजबूत करा.

ही गोष्ट सांगण्यासाठी योग्य शब्द वापरणं महत्त्वाचं आहे. त्याचा परिणाम सकारात्मक होईल, असे शब्द वापरा.

तुमच्या एक्सबद्दल सांगताना खूप कॅज्युअल राहू नका. दुसऱ्याच्या भावनांचाही विचार करा.

तुमचा जोडीदार पझेसिव्ह असेल तर सगळं विसरून जा. मनात अजिबात अपराधी भावना न ठेवता आनंदानं जगा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या