फ्लर्ट करण्यात या राशींच्या मुली असतात Expert, मुलांना वाटतं आहे प्रेम

विमान उडवण्यापासून ते खेळात पदक मिळवण्यापर्यंत सगळ्याच क्षेत्रात मुलींचा दबदबा आहे. सगळीकडे आघाडीवर असणाऱ्या मुली फ्लर्ट करण्यातही कशा मागे राहतील.

  • Share this:

विमान उडवण्यापासून ते खेळात पदक मिळवण्यापर्यंत सगळ्याच क्षेत्रात मुलींचा दबदबा आहे. सगळीकडे आघाडीवर असणाऱ्या मुली फ्लर्ट करण्यातही कशा मागे राहतील. अशा कोणत्या पाच राशी आहेत ज्याच्या मुली इतर मुलींपेक्षा जास्त फ्लर्ट करू शकतात हे जाणून घेऊ.

तुळ- या राशीच्या मुली त्यांच्या अदांनी सगळ्यांना आपलंस करतात. त्यांचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा असतो. त्यांच्यात आत्मविश्वास पूर्णपणे असतो. त्यांच्या याच गुणामुळे मुलांना या राशीच्या मुली आवडतात. या राशीच्या मुलींची फ्लर्ट करण्याची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी असते. या मुलींना जे आवडतात त्या प्रत्येकाशी त्या हसून आणि आपुलकिनी बोलतात.

मिथुन- या राशींच्या मुली बोलण्यापेक्षा त्यांची बॉण्डि लँग्वेजच जास्त बोलकी असते. त्यांना जी मुलं आवडतात त्यांचं मन वळवण्याचा त्या पूर्ण प्रयत्न करतात. पण या तोपर्यंतच फ्लर्ट करतात जोवर त्यांना त्या मुलामध्ये रूची असेल.

कर्क- या राशींच्या मुलीचा फ्लर्टमध्ये कोणीच हात धरू शकत नाही. कोणत्याही माणसांचे विचार त्या अगदी सहज ओळखू शकतात. त्यामुळे त्या कोणाशीही अगदी सहज फ्लर्ट करू शकतात. या राशीचे पार्टनरही त्यांच्या याच स्वभावावर फिदा झालेले असतात.

मीन- या राशीच्या मुली फार भावुक असतात. त्या कोणाच्याही प्रेमात सहज पडत नाहीत. ते थोडा वेळ घेतात आणि मगच एखाद्याच्या प्रेमात पडतात.

सिंह- या राशीच्या मुली फार डॉमिनेटिंग स्वभावाच्या असतात. त्यांची हीच सवय मुलांना त्यांच्या प्रेमात पाडत असते. त्यांची फ्लर्ट करण्याची पद्धत खूप वेगळी असते. तरीही मुलं त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या