ही 5 फळं कॅन्सरला ठेवू शकतील कायमचं दूर

ही 5 फळं कॅन्सरला ठेवू शकतील कायमचं दूर

कर्करोगाचं नाव ऐकताच लोक घाबरून जातात आणि आपण मृत्यूच्या जवळ आल्याची भावना अनेकांच्या मनात येते.

  • Share this:

सगळे आजार एकीकडे आणि कर्करोग एकीकडे. कर्करोगाचं नाव ऐकताच लोक घाबरून जातात आणि आपण मृत्यूच्या जवळ आल्याची भावना अनेकांच्या मनात येते. सूर्यकिरणापासून ते धूम्रपान आणि संसर्गापर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

फक्त योग्य आहार आणि नियमित व्यायाम कर्करोग दूर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असं नाही तर पुढील पाच फळांनी क्करोग दूर राहण्यासही मदत होत.

सफरचंद- फायबर, पोटॅशियम, विटामिन सी आणि अन्य पोषक तत्त्वांसोबत सफरचंदामुळे प्रतिकारशक्ती वाढते याची कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत मिळते.

केळं- पचन क्रियेसाठी केळं फार फायदेशीर आहे. यातही कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केळं खाणं अत्यंत उपयुक्त ठरतं. या फळात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. या फळामुळे आंतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार होतो. याशिवाय हे इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित करण्यात मदत करतात.

लिंबू- यात विटामिन आणि खनिजासोबत भरपूर प्रमाणात विटामिन असतात. काही संशोधनामध्ये हे सिद्ध झालं आहे की लिंबामुळे तणाव आणि चिंताही कमी होते.

ब्लूबेरी- कीमो ब्रेनला (कर्करोगामुळे होणारा स्मृतीभ्रंश) कमी करण्यास मदत करतं. कर्करोगाच्या उपचारानंतर मेंदूतील कार्यप्रणालीमध्ये सुधार घडवून आणतं. याशिवाय अँटीऑक्सिडेंट, विटामिन सी, मॅगनीज आणि फायबर या गुणधर्मांमुळे कर्करोग रोखण्यासही प्रभावी ठरतं.

पेर- या फळात कर्करोग दूर करण्याची क्षमता आहे. शरीरातील पेशी वाढण्यासाठी आणि कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त आहे. तांबे, विटामिन याच्याशिवाय अन्य पोषक तत्त्वांशिवाय यात एन्थोसायनिनही असतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या