ITR फाईल करतेवेळी या 8 खर्चांवर क्लेम करायला विसरू नका

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2018 11:18 PM IST

ITR फाईल करतेवेळी या 8 खर्चांवर क्लेम करायला विसरू नका

मुंबई, १७ जुलै . इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्यासाठी तुमच्याकडे आता थोडेच दिवस राहिलेत. ३१ जुलै पर्यंत जर आयटीआर फाईल नाही झालं तर तुम्हाला 5000 रुपयांतचा दंड बसू शकतो. आज आम्ही तुम्हाला आता टॅक्स सूटबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल बहुतांश लोकांना माहित नसल्याने ते विनाकारण ज्यादा टॅक्स भारतात.

HRA विना रेंटमध्ये सूट : असे भरपूर लोक आहेत जे घराचे भाडे भारतात, पण सॅलरीमध्ये एचआरए नसल्यामुळे डिडक्शन क्लेम करू शकत नाही. सेक्शन 80GGच्या तहत तुम्ही रेंटवर बेनिफिट क्लेम करू शकता. त्यासाठी तुमच्या सॅलरीमध्ये एचआरए असलेच पाहिजे असं काही नाही. पण जर घर तुमच्या किंवा तुमची पत्नी अथवा मुलांच्या नावावर असेल तर तुम्हाला अय क्लेममध्ये १० टक्के सूट मिळेल.

दिव्यांग मुलांच्या आयुवर सूट : जर तुमच्या मुलाच्या नावावर घर असेल तर तुम्हाला कलम ६४ नुसार त्यावर टॅक्स बसू शकतो. पण जर तुमचा मुलगा दिव्यांग असेल तर त्यांच्या वयानुसार टॅक्समध्ये सूट दिली जाते.

सेव्हिंग्स अकाउंटवर व्याज : सेव्हिंग्स अकाउंटमध्ये जमा झालेल्या बॅलेन्समध्ये दर तिमाहीला व्याज मिळतो. इनकम टॅक्स कलम 80TTA नुसार 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर तुम्हाला सूट मिळू शकते.

यामध्ये कुठल्या आजारांचा समावेश आहे : यामध्ये एड्स, कॅन्सर, डिमेंशिया, हॅजा, थॅलासीमिया, मुत्रपिंडू होणं, पार्किंसन, हीमोफीलिया, डिस्टोनिया आणि एफेशिया इत्यादी. इनकम टॅक्स कलम 80DDB नुसार या आजारांचा खर्च भागवू शकता. तुम्हाला आई-वडील, बहीण-भाऊ, पत्नी यांचा 40,000 रुपये इतक्या खर्चावर सूट दिली जाते. आणि जर ज्येष्ठ नागरिक असतील तर 60,000 रुपए आणि जर सुपर सीनियर सिटीज असतील तर टॅक्स वर 80,000 रुपये सूट दिला जातो.

Loading...

होम लोन वरील अन्य चार्जेसवर पण मिळते सूट : होम लोन घेणाऱ्यांना हे माहिती असतं की याच्या प्रिन्सिपल अमाऊंट आणि व्याजावरील टॅक्सवर सूट दिली जाते. पण हे कमीच लोकांना माहिती असतंय की या लोनच्या भरपाईवेळेसची जी प्रोसेसिंग फीसुद्धा कलम 24 नुसार क्लेम करू शकतो.

डाऊन पेमेंटवर सूट : होम लोन घेतल्यानंतर काही लोक असेही असतात जे डाऊन पेमेंट करतात. त्यांना हे माहिती नसतं की कलाम 24 नुसार फेडलेल्या व्याजावर क्लेम करू शकता. घर खरेदीसाठी किंव्हा घराच्या रिनोव्हेशनसाठी काढलेल्या लोनवरील इंटरेस्टवर क्लेम करू शकता.

दिव्यांग टॅक्सपेयर्सना सूट : जर कोणी टॅक्सपेयर्स 40 टक्के दिव्यांग आहे आणि त्यांच्याकडे जर मेडिकल ऑथॉरिटी असेल तर कलाम 80U नुसार 75,000 रुपयांपर्यंत क्लेम करू शकता. आणि जर दिव्यांग 80 टक्के पर्यंत असेल तर 1.25 लाख रुपयांपर्यंत क्लेम करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 08:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...