बाॅयफ्रेंडजवळ चुकूनही 'या' गोष्टी बोलू नका

गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असतात. खूप सुंदर दिवस एंजाॅय करत असतात. अशा वेळी गर्लफ्रेंडनी काही गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलणं टाळाव्यातच.

News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2019 07:35 PM IST

बाॅयफ्रेंडजवळ चुकूनही 'या' गोष्टी बोलू नका

गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असतात. खूप सुंदर दिवस एंजाॅय करत असतात. अशा वेळी गर्लफ्रेंडनी काही गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलणं टाळाव्यातच.

गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असतात. खूप सुंदर दिवस एंजाॅय करत असतात. अशा वेळी गर्लफ्रेंडनी काही गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलणं टाळाव्यातच.

एक्स बाॅयफ्रेंडबद्दल चुकूनही बोलू नका. तरुणांना ते ऐकायला आवडत नाही. दोघांची तुलना चुकूनही करू नका.

रिलेशनशिप झाल्या झाल्या लगेचंच लग्न, मुलांबद्दल काही बोलू नका. मुलांना लगेच लग्नाबद्दल बोललेलं आवडत नाही.

Loading...

बाॅयफ्रेंडचे काही मित्र तुम्हाला आवडत नसतील, तरी फार बोलू नका. त्याला अजिबातच आवडणार नाही.

तुमचे मित्र किवा त्याचे मित्र कसे चांगले आहेत, असं चुकूनही बोलू नका. कारण रिलेशनशिपच्या सुरुवातीला मुलांच्या मनात असुरक्षितता असते. तेव्हा काही गोष्ट टाळलेल्याच बऱ्या.

लग्नानंतर त्याचे आईवडील त्याच्या सोबत राहणार की वेगळे हा प्रश्न चुकूनही विचारू नका. रिलेशनशिप घट्ट झालं की काही गोष्टी आपोआप कळतात. नातं टिकवण्यासाठी या काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...