7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट

फ्लाइंग किस असो किंवा शरीरावर इतर ठिकाणी केलेलं चुंबन असो, प्रत्येकाचा एक अर्थ असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 09:59 PM IST

7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट

प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. काहीजण फक्त चुंबनाच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात.

फ्लाइंग किस असो किंवा शरीरावर इतर ठिकाणी केलेलं चुंबन असो, प्रत्येकाचा एक अर्थ असतो. नेमकी तो अर्थ काय असतो हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गालावर किस करणं- या किसमधून तुमच्यासाठीची प्रेमाची भावना दिसून येते. हे सहकार्य आणि परिपूर्णता दर्शवते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर किस केलं जातं.

ओठांवर किस करणं- प्रेम दाखवण्याचं ही सर्वोत्तम पद्धत आहे. या किसमधून उत्कटता दिसून येते.

फ्लाइंग किस करणं- हे किस अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी किंवा गुड- बाय म्हणताना दिलं जातं. फ्लाइंग किसही नात्यांना मजबूत करण्यासाठी मदतशीर असतात.

Loading...

कॉलरबोनवर किस करणं- शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर किस केलं जातं. तसंच ते तुमच्यात गुंतले आहेत यासाठीही कॉलरबोनवर किस केलं जातं.

कानांवर किस करणं- सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी कानांवर किस केलं जातं. पण या किसचा प्रभाव पूर्णपणे किस करणाऱ्यांच्या हेतूवर अवलंबून असतो.

हातांवर किस करणं- एखाद्याकडे आपली आवड व्यक्त करण्यासाठी हातांवर किस केलं जातं. याशिवाय हे एक विश्वासाचं प्रतीक असतं.

कपाळावर किस करणं- पार्टनरच्या कपाळावर किस करण्याचा अर्थ ते भावनिकरित्या तुमच्याशी जोडले गेले आहेत. अनेकदा लोक भावनिक क्षणांना कपाळावर किस करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...