Elec-widget

फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा

अनेकदा मनोसोक्त फिरण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक गोष्टी बजेटवर येऊन अडतात. आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी खिशाला कात्री बसतेच.

  • Share this:

अनेकदा मनोसोक्त फिरण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक गोष्टी बजेटवर येऊन अडतात. आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी खिशाला कात्री बसतेच. पण आता तुम्हाला फार विचार करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला काही अशा जागा दाखवणार आहोत, जिथे तुम्ही कमी पैशांमध्येही फिरू शकता.

कमी पैशांमध्ये फिरायचं असेल तर शिमल्यातील कुफरी ही एक उत्तम जागा आहे. इथे दोन दिवस आणि दोन रात्रीचं पॅकेज घेता येतं. याशिवाय ही टूर 5 हजार रुपयांच्या आत होऊ शकते. इथे राहणं, फिरणं आणि खाणं या सर्व गोष्टी एवढ्या पैशांमध्ये सहज होतील.

मध्य प्रदेशमधील पचमढी हेही लो- बजेटकरांसाठी फिरण्याचं उत्तम ठिकाण आहे. इथे खिशाला परवडणारी अनेक हॉटेल आहेत. तसंच तिथेच खाणं- पिणंही होऊन जातं. अशात तुम्ही कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी या जागेचा नक्कीच विचार करू शकता.

हिमाचल प्रदेशमधील कसोल हे ठिकाणही सुंदर आहे. विशेष म्हणजे नयनरम्य असं हे ठिकाण चंडीगढ आणि मनालीच्या मधलं एक हिल स्टेशन आहे. बॅचलर्ससाठी हे आवडतं डेस्टिनेशन आहे. इथे परवडणाऱ्या दरात अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. याशिवाय पीक सीजन नसेल तर इथे 800 रुपयांमध्येही हॉटेल मिळू शकतं.

जेव्हा लो- बजेटबद्दल बोललं जातं तेव्हा राजस्थानला विसरून कसं चालेल. इथे जयपुरला फिरण्यासारख्या अनेक जागा आहेत. तसेच कमी बजेटमध्ये राजस्थानमध्ये खाण्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...